शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘चेंबर चषक’ क्रिकेट स्पर्धा आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:33 IST

स्पर्धेचे उदघाटन आणि चषक अनावरण शुक्रवारी सकाळी नऊ वाजता खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते होणार आहे. ...

स्पर्धेचे उदघाटन आणि चषक अनावरण शुक्रवारी सकाळी नऊ वाजता खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांच्या टी-शर्टाचे अनावरण ‘कोल्हापूर चेंबर’च्या शिवाजीराव देसाई सभागृहामध्ये बुधवारी (दि.२४) झंवर उद्योग समूहाचे संस्थापक रामप्रताप झंवर, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद माधवराव बेडेकर, संचालक उदय मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, संचालक प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, संपत पाटील, अनिल धडाम, विनोद पटेल, ‘गोशिमा’चे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, ‘आयआयएफ’चे उपाध्यक्ष रवींद्र पाटील, हॉटेल मालक संघाचे सचिव सिद्धार्थ लाटकर, कॉम्प्युटर ट्रेनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित हावळ उपस्थित होते. खजानिस हरिभाई पटेल यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया

व्यापारी, उद्योजकांनी रोजच्या ताणविरहित जीवनापासून थोडे मुक्त राहावे. त्यांची खेळकरवृत्ती जोपासण्यासाठी प्रेक्षकांविना या स्पर्धा घेण्यात येत आहेत.

- संजय शेटे

फोटो (२५०२२०२१-कोल-कोल्हापूर चेंबर) : कोल्हापुरात बुधवारी ‘चेंबर चषक’ क्रिकेट स्पर्धेतील सहभागी संघांच्या टी-शर्टचे अनावरण ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून धनंजय दुग्गे, शिवाजीराव पोवार, प्रदीपभाई कापडिया, उदय मोरे, संजय शेटे, संजय पाटील, हरिभाई पटेल उपस्थित होते.