शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

काशिलिंग आडके कबड्डी संघाचा कर्णधार

By admin | Updated: May 29, 2015 00:02 IST

पश्चिम विभागीय आंतरराज्य कबड्डी स्पर्धा होत असून, या संघाच्या कर्णधारपदी काशिलिंग आडके याची निवड करण्यात आली.

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील व्यायाम मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू काशिलिंग रामचंद्र आडके याची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. छत्तीसगड येथे २९ ते ३१ मे दरम्यान पश्चिम विभागीय आंतरराज्य कबड्डी स्पर्धा होत असून, या संघाच्या कर्णधारपदी काशिलिंग आडके याची निवड करण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील व्यायाम मंडळाच्या रवींद्र रमेश कुमावत याचीही या संघात निवड झाली आहे.दोन्ही खेळाडूंना प्रा. संजय पाटील, ज्ञानदेव पाटील (तात्या) यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष रामभाऊ घोडके, कार्यवाह नितीन शिंदे, राष्ट्रीय प्रशिक्षक पोपट पाटील यांनी या दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले. (वार्ताहर)महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत. सर्वोत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवत संघाला विजेतेपद मिळवून देऊ.- काशिलिंग आडके, कर्णधार, राज्य कबड्डी संघ.