शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कनाननगरात चारजण पॉझिटिव्ह, अन्य ४० जण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 19:54 IST

CoronaVirus Kolhapur : संचारबंदी असतानाही कनाननगरात गुरुवारी विनाकारण फिरणाऱ्या ४४ जणांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर अन्य ४० जण निगेटिव्ह आले. या परिसरात महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भेट दिली.

ठळक मुद्देकनाननगरात चारजण पॉझिटिव्ह, अन्य ४० जण निगेटिव्ह विनाकारण फिरणाऱ्या ४४ जणांची केली रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट : प्रशासकांची भेट

कोल्हापूर : संचारबंदी असतानाही कनाननगरात गुरुवारी विनाकारण फिरणाऱ्या ४४ जणांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर अन्य ४० जण निगेटिव्ह आले. या परिसरात महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भेट दिली.संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची महापालिकेच्यावतीने मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात आहे. कनाननगरातही विनाकारण फिरणाऱ्या ४४ नागरिकांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात ४० जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर चारजण पॉझिटिव्ह आले आहेत. त्या चारजणांना तात्काळ विलगीकरणात हालविण्यात आले. ते सर्वजण कनाननगर झोपडपट्टीतील आहेत.यावेळी अचानकपणे प्रशासक डॉ. बलकवडे यांनी या परिसराला भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त संदीप घार्गे, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोलकुमार माने, माजी नगरसेवक दिलीप पोवार उपस्थित होते.दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटीलनगरातही भाजी खरेदीस आलेल्या १४४ जणांची तपासणी मोबाईल व्हॅनदारे करण्यात आली. त्यातील १४० जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर दोन भाजी विक्रेते, दोन स्थानिक नागरिक पॉझिटिव्ह आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर