शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘चिकोत्रा‘ने गाठला तळ

By admin | Updated: February 20, 2015 23:16 IST

पाटबंधारेचे ढिसाळ नियोजन : खडकेवाडा, बेळुंकी, लिंगनूरला फटका

म्हाकवे : चिकोत्रा नदीने तळ गाठल्याने खडकेवाडा, बेळुंकी, लिंगनूर, आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच चिकोत्रा नदी कोरडी पडू लागल्याने या नदी काठावरील पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण पसरले आहे. पाटबंधारे विभाग व महावितरणच्या ढिसाळ नियोजनाबाबत संताप व्यक्त होत आहे.चिकोत्रा नदीवरील खडकेवाडा, बेळुंकी, लिंगनूर, गलगल ही शेवटची गावे आहेत. चिकोत्रा धरणातून या नदीमध्ये पाणी सोडले जाते. ६ फेब्रुवारी दरम्यान धरणातून सोडलेले पाणी या नदीवर असणारे कोल्हापुरी संघासह लघुबंधारे भरत गलगले, बंधाऱ्यापर्यत आले आहे. हे धरणातून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे खडकेवाडा-बेळुंकी या कोल्हापुरी बंधारा कोरडाच राहण्याची शक्यता आहे. कापशीपासून गलगलेपर्यंत सिंचन उपसा बंदी केली होती. तरीही या नदीतून सोडलेले पाणी खडकेवाडा बंधाऱ्यापर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे या गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, याची दखल घेऊन खडकेवाडा येथील कोल्हापुरी बंधारा भरेपर्यंत धरणातून सोडलेले पाणी बंद करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सिंचन उपसा बंदी करून खडकेवाड्यापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आमचे कर्मचारी रात्री-अपरात्री या नदीकाठावर गस्त घालत आहेत. दोन-तीन दिवस जादा पाणी सोडून खडकेवाडा बंधारा भरण्यासाठी आमचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत.- उत्तम कापसे, शाखाधिकारी पाटबंधारे विभाग, कागलया नदीवरील सिंचन उपसा बंदीचा आदेश केला असला तरी पाटबंदारे विभाग आणि महािवतरणच्या अधिकाऱ्यांमुळे ताळमेळ नसल्याने आमच्या गावावर पाण्याचे संकट आले आहे. खडकेवाडा बंधारा करण्यापूर्वी धरणातून सोडलेले पाणी बंद केल्यास जनआंदोलन उभे करू.- आप्पासाहेब पोवार, उपरसरपंच, खडकेवाडा