शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजला भाजपतर्फे कोरोना योद्ध्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

येथील उपजिल्हा रुग्णालयात माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ...

येथील उपजिल्हा रुग्णालयात माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आरोग्यविषयक उपकरणे, आयुर्वेदिक काढा व प्रशस्तिपत्र देऊन गौरव झाला.

यावेळी गडहिंग्लज तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, चंदगड तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, गडहिंग्लज शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, महिला आघाडीच्या गडहिंग्लज तालुकाध्यक्षा प्रा. अनिता चौगुले, संदीप नाथबुवा, विजय मगदूम, अनिल खोत, रवींद्र घोरपडे, प्रीतम कापसे, सुनील गुरव, अजित जामदार, स्वप्निल पाटील, शैलेंद्र कावणेकर, भिकाजी पाटील, आदी उपस्थित होते.

५० गावांत उपक्रम

भाजपतर्फे गडहिंग्लज तालुक्यातील ५० गावांत 'सेवा कार्य दिन' साजरा करण्यात आला. कोरोना लढ्यातील गावोगावच्या योद्ध्यांना वाफेचे मशीन, ऑक्सिमीटर, आयुर्वेदिक काढा आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

--

फोटो ओळी : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा माजी मंत्री भरमूअण्णा पाटील व शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते गौरव झाला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रमांक : ३००५२०२१-गड-१२