शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘बारामती हरिकन्स’ कोल्हापूरच्या पाटलांकडे

By admin | Updated: May 13, 2015 23:39 IST

महाकबड्डी : दोन्ही संघ लढतीसाठी सज्ज

कोल्हापूर : प्रो-कबड्डीच्या धर्तीवर सुरू होत असलेल्या महाकबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या दीपक पाटील व रघुनाथ पाटील यांनी बारामती हरिकन्स हा संघ विकत घेतला आहे. एकवीरा असोसिएटस्च्या अधिपत्याखाली मुलींचा संघ या दोघांनी, तर मुलांचा संघ दादासाहेब आव्हाड यांनी घेतला.महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या सहकार्याने होत असलेल्या या राज्यस्तरीय कबड्डी लीगमध्ये आठ मुले व आठ मुलींच्या संघांचे लिलाव करण्यात आले. त्यामध्ये दीपक पाटील व रघुनाथ पाटील यांनी ‘बारामती हरिकन्स’ हा मुलांचा संघ विकत घेऊन पुण्याच्या नेहा घाडगे या खेळाडूवर सर्वांत जास्त म्हणजे दोन लाख अठ्ठावीस हजारांची बोली लावून तिला आपल्या संघात समविष्ट केले आहे. याशिवाय रिबेका गवारे (रेल्वे), स्नेहल शिंदे (पुणे), मोनिका शिंदे (रेल्वे), पायल घेवारी, पूनम तांबे या राष्ट्रीय कबड्डीपटूंना चांगली बोली लावून त्यांनी तगडा संघ उभा केला आहे. ही स्पर्धा १५ मे ते ७ जूनदरम्यान होणार आहे. दीपक व रघुनाथ पाटील हे दोघे शिरोली पुलाची येथे आयडियल इंग्लिश स्कूलचे व शिरोली येथे कबड्डी प्रशिक्षण अकॅडमी येथे शारीरिक शिक्षक म्हणून काम करतात.दोन्ही संघांचे सराव शिबिर गुरुकुल अकॅडमी, पेठवडगाव येथे दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.संघ असा : मुली : नेहा घाडगे, मोनिका शिंदे, रिबेका गवारे, स्नेहल शिंदे, पायल घेवारे, पूनम तांबे, लविना गायकवाड, रितू वर्णे, स्मिता पांचाळ, पूजा जाधव, प्रशिक्षक दीपक पाटील.मुले : रोहित पार्टे, शेखर तटकरे, मोबीन शेख, विपुल मोकल, पंकज घोडके, दिग्विजय कौंदाडे, अमित जमदाडे, योगेश मोरे, रोहित ढेंगे, संकेत चव्हाण, सुनील दुबिले, बलराम पायघण, प्रशिक्षक रवींद्र हलके.