शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांचा 'माझे कुटुंब'वर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 18:01 IST

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी 'या मोहिमेवर गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आज, सोमवारपासून (२१) बहिष्कार टाकला.

ठळक मुद्देगडहिंग्लजमध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांचा 'माझे कुटुंब'वर बहिष्कारअतिरिक्त जबाबदारी नको : तहसीलदार, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

गडहिंग्लज : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी 'या मोहिमेवर गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आज, सोमवारपासून (२१) बहिष्कार टाकला.तहसीलदार दिनेश पारगे व पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शिष्टमंडळाने भेटून निवेदन देण्यात आले आहे. अतिरिक्त कामाच्या जबाबदारीतून अंगणवाडी कर्मचार्‍यांना वगळावे अशी मागणी करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे, कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यापासून अंगणवाडीची कुपोषणमुक्ती, पुर्व प्राथमिक शिक्षण व सर्वांगीण बालविकास आदी कामे ठप्प झाली आहेत. परंतु, आहार वाटप, लसीकरण, गृहभेटी, पोषण महिना, मुलांना व पालकांना मार्गदर्शन,बालकांची आरोग्य तपासणी आदी नियमित कामे करावी लागत आहे.त्यामुळे मोहिमेतील अतिरिक्त काम नको, अशी मागणी करण्यात आली.शिष्टमंडळात अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य संघटक बाळेश नाईक, जिल्हाध्यक्षा अंजना शारबिद्रे, राजश्री बाबण्णावर, सुरेखा गायकवाड, भारती कुंभार, मालू केसरकर, सोना पाटील, सुवर्णा राऊत आदींचा समावेश होता.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTahasildarतहसीलदारkolhapurकोल्हापूर