शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

खंडपिठासाठी पुन्हा वकिलांचा एल्गार

By admin | Published: September 24, 2014 1:11 AM

रत्नागिरी बार असोशिएशनच्या विशेष बैठकीत निर्णय

रत्नागिरी : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपिठ कोल्हापुरात सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने दिले गेलेले आश्वासन अद्यापही पूर्ण न झाल्याने वकिलांच्या विविध बार असोशिएनतर्फे पुन्हा आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी आज रत्नागिरी येथे बार असोशिएशनसोबत विशेष बैठक घेण्यात आली यामध्ये खंडपिठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष चर्चा केली. या आंदोलनाबाबत काय दिशा असावी, यासंदर्भातल्या सूचना रत्नागिरी बार असोशिएशनची बैठक झाल्यानंतर यासंदर्भातले सूचना कृती समितीला कळविल्या जातील. अशी माहिती या बैठकीत रत्नागिरी बार असोशिएशनचे अध्यक्ष फजल डिंगणकर यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. या बैठकीला कृती समितीचे अध्यक्ष विवेक घाटगे, माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, समितीचे अन्य सदस्य रत्नागिरी बार असोशिएनचे अध्यक्ष डिंगणकर, उपाध्यक्ष संकेत घाग, सचिव भाऊ शेट्ये व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.