शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेतून एका महिला कर्मचाऱ्याची रवानगी थेट मेंटल हॉस्पिटलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 13:51 IST

गेले दोन महिने अनेकांना वाट्टेल तसे बोलणे, चिठ्ठीत तुमची नावे टाकून आत्महत्या करणार, असेही बडबडत होती. अंगारा ठेवणे, नारळ ठेवणे असेही प्रकार करत होती.

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतून थेट रत्नागिरी येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये एका महिला कर्मचाऱ्याला गुरुवारी दाखल करण्यात आले. दुपारी रुग्णवाहिकेतून या महिलेला रत्नागिरीला पाठविण्यात आले.जिल्हा परिषदेच्या एका विभागातील ही महिला मानसिक त्रासामुळे गेले दोन महिने अनेकांना वाट्टेल तसे बोलत होती. चिठ्ठीत तुमची नावे टाकून आत्महत्या करणार, असेही बडबडत होती. अंगारा ठेवणे, नारळ ठेवणे असेही प्रकार करत होती.ती राहात असलेल्या शेजाऱ्यांबरोबरही तिची भांडणे झाली असून, कोणीही नातेवाईक तिच्या मदतीला येत नाहीत. नवऱ्याशी घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा विचित्र परिस्थितीत तिच्यावर मानसिक परिणाम झाल्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अखेर तिच्या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलीने याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडे या महिलेबद्दल अनेकांनी तक्रारीही केल्या होत्या.चव्हाण यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना सांगून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यानंतर या महिलेला रत्नागिरीला उपचारासाठी पाठविण्यात आले. दुपारी रुग्णवाहिका जिल्हा परिषदेत आल्यानंतर तेथे गर्दी झाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदhospitalहॉस्पिटल