शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

९६९ नवे रुग्ण, ३२ मृत्यू, ५६२ डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST

गेल्या आठवड्यापासून रुग्णांची आणि मृतांची संख्या ही प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी दौलत देसाई ...

गेल्या आठवड्यापासून रुग्णांची आणि मृतांची संख्या ही प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तालुका पातळीवर डेथ ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या २४ तासांत कोल्हापूर शहरात तब्बल ३१२ नवे रुग्ण आढळले असून, त्याखालोखाल करवीर तालुक्यात ११८ रुग्ण आढळले आहेत. शिरोळ तालुक्यात ९५, तर इचलकरंजीमध्ये ६७ रुग्ण आढळले आहेत. अन्य जिल्ह्यातील आणि राज्यातील तब्बल ८४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

दिवसभरामध्ये १५३४ जणांची तपासणी करण्यात आली असून, २५७० जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १४२० जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, ८२५० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

चौकट

करवीरमध्ये चार मृत्यू, तर आजऱ्यात तीन

कोल्हापूर ०६

कणेरकर नगर फुलेवाडी, राजारामपुरी, प्रतिभानगर, शाहूपुरी, सानेगुरुजी वसाहत, कळंबा

इचलकरंजी ०५

जवाहरनगर दोन, विठ्ठलनगर शहापूर, भारतमाता हौसिंग सोसायटी, अवधूत नगर शहापूर

हातकणंगले ०३

आळते, तिळवणी, पुलाची शिरोली

करवीर ०४

वडणगे, बहिरेश्वर, मोरेवाडी, उचगाव

आजरा ०३

आजरा, मेंढोली, गजरगाव

गडहिंग्लज ०२

महागाव, कडगाव

शाहूवाडी ०३

ओकोली, मलकापूर, शित्तूर

शिरोळ ०१

शिरोळ

राधानगरी ०१

म्हासूर्ली

इतर जिल्हे ०४

सोलापूर, निपाणी, कांजिवरे, ता. देवरूख, नंदेश्वर, ता. मंगळवेढा