शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
3
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
4
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
5
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
8
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
9
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
10
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
11
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
12
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
13
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
14
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
15
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
16
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
17
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
18
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
19
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
20
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत ८५ पॉझिटिव्ह ; सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST

झालेल्यांमध्ये कारंडे मळा येथील ७० वर्षीय वृद्ध, जवाहरनगर ४६ वर्षीय पुरुष, पाटील मळा ४४ वर्षीय पुरुष, जवाहरनगर मधील ३७ ...

झालेल्यांमध्ये कारंडे मळा येथील ७० वर्षीय वृद्ध, जवाहरनगर ४६ वर्षीय पुरुष, पाटील मळा ४४ वर्षीय पुरुष, जवाहरनगर मधील ३७ वर्षीय महिला, दत्त नगर ५५ वर्षीय महिला व विक्रमनगर येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्यामध्ये शहापूर, जवाहर नगर प्रत्येकी १०, गावभाग ४, नदीवेस नाका, वीकली मार्केट परिसर, सांगली नाका, शाहू कॉर्नर, यशवंत कॉलनी, गणेश नगर, कारंडे मळा, कृष्णानगर प्रत्येकी ३, स्टेशन रोड, शास्त्री चौक, भोनेमाळ, पुजारी मळा, संग्राम चौक, आय सी आय सी आय बँक मागे, सर्वोदय नगर, आसरा नगर, साळुंके मळा प्रत्येकी २, पाटील मळा, थोरात चौक, इंदिरानगर, मथुरा नगर, सहकार नगर, सिद्धकला कॉलनी, वर्धमान हाउसिंग सोसायटी, हत्ती चौक, षटकोन चौक, कुडचे नगर, गुरुकन्नन नगर, योगायोग नगर, महेश नगर, ए एस सी कॉलेज मागे, समाजवादी प्रबोधिनी, रेणुका नगर झोपडपट्टी, स्वामी अपार्टमेंट, फुले आंबेडकर नगर, सोलगे मळा प्रत्येकी १ यांचा समावेश आहे. आतापर्यंत ५ हजार ८२२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ५ हजार ९ जण बरे झाले असून ५४२ जण उपचार घेत आहेत. मृत्युसंख्या २४१ वर पोहचली आहे.