शाहूवाडीत कोरोनाचे ४७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:44+5:302021-04-27T04:26:44+5:30

शाहूवाडी तालुक्‍यात मलकापूर, बहिरेवाडी,उचत,तळवडे,कोतोली,तुरुकवाडी, ) प्रत्येकी-एक,मोळावडे,नेर्ले,आंबा,सुपात्रे,गोगवे, शाहूवाडी प्रत्येकी-दोन,कडवे,शित्तूर-मलकापूर,बांबवडे,थेरगाव,शिराळे-मलकापूर प्रत्येकी-तीन,चरण-चार,भेडसगाव-सात, असे मिळून ४७ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. ...

47 patients of corona in Shahuwadi | शाहूवाडीत कोरोनाचे ४७ रुग्ण

शाहूवाडीत कोरोनाचे ४७ रुग्ण

शाहूवाडी तालुक्‍यात मलकापूर, बहिरेवाडी,उचत,तळवडे,कोतोली,तुरुकवाडी, ) प्रत्येकी-एक,मोळावडे,नेर्ले,आंबा,सुपात्रे,गोगवे, शाहूवाडी प्रत्येकी-दोन,कडवे,शित्तूर-मलकापूर,बांबवडे,थेरगाव,शिराळे-मलकापूर प्रत्येकी-तीन,चरण-चार,भेडसगाव-सात, असे मिळून ४७ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. आज २१

गावातील ४७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. ठाणेवाडी येथील ४७ वर्षीय पुरुष , -खुटाळवाडी येथील ७०वर्षीय पुरुष या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जानेवारीपासून आजअखेर १८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. गेल्या चार महिन्यांत सरूड येथे ३४, तर मलकापुरात २१ रुग्णांची संख्या पोहोचली आहे.

ओकोली,चरण, भेडसावत, कापशी,उचत,कोळगाव,मोळावडे,बांबवडे,आंबा,केर्लेे,सरूड आदी ६४ गावांतच कोरोनाचे रुग्ण- सातत्याने वाढत आहेत.

Web Title: 47 patients of corona in Shahuwadi