शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

Chartered Accountant: कोल्हापूरचे ३४ जण सीए, आसिम मेमन विभागात पहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:51 IST

कोल्हापुरमधील २४९ विद्यार्थ्यांमधून ३४ विद्यार्थ्यांनी यश मिळवले

कोल्हापूर : चार्टर्ड अकाउंटंट्स कोर्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या या परीक्षेस कोल्हापुरमधील २४९ विद्यार्थ्यांमधून ३४ विद्यार्थ्यांनी यश मिळवत सीए झाले आहेत. यापैकी कोल्हापूर विभागातून आसिम सादिक मेमन यांनी प्रथम क्रमांक, अभिमान गुरुबाळ माळी यांनी द्वितीय, ऋतुराज विनायक दाबाडे यांनी तृतीय तर सुष्मिता सूर्यकांत काटकर यांनी चौथा क्रमांक मिळवला.या परीक्षेत चैत्रा राघवेंद्र मुजुमदार, श्रीकांत अनिल महाजन, आकांक्षा कृष्णा पाटील, प्रथमेश श्रीनिवास गोगवेकर, ऋषिकेश अरुण पोवार, नमिता दीपक गाडवे, पूनम सागर उपाध्ये, रसिका मोहन पाटील, अपूर्व रत्नाकर हजारे, दर्शनी संतोष तोडकर, साक्षी श्रीकांत झंवर, दिगंबर बापूसाहेब पाटील, जान्हवी कृष्णाजी करमरकर, ओंकार संतोष सामंत, आदित्य रमाकांत काजरेकर, राजकुमार मसवडे, श्यामसुंदर मालू, श्रुती हरीशचंद्र गाट, मानसी गुरुप्पा कर्पट्टी, ज्योतिबा विठ्ठल पाटील, यश प्रताप पाटील, प्रियांका सावंत, ईशा शेखर गाटे, जान्हवी संजय पावसकर, संजना अनिल दरयानी, मिथ गांधी, सूरज पांडुरंग पाटील, बिपाशा शेख, पूजा लटकन आणि तुषार सुभाष घराळ हे विद्यार्थी कोल्हापूर विभागातून उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेचे मार्गदर्शन मिळाल्याचे आयसीआय कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष नितीन हरगुडे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Cheers: 34 Qualify as CAs, Asim Tops Division!

Web Summary : Kolhapur celebrates 34 new Chartered Accountants after the final exam. Asim Memon secured first rank in the Kolhapur division. The Institute of Chartered Accountants of India's Kolhapur branch provided guidance.