शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

हिंडगावमध्ये ३ लाखांची दारू पडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST

याप्रकरणी कॉन्स्टेबल वैभव शंकर गवळी यांनी फिर्याद दाखल केली असून, आरोपी सुरेश बाबजी गावडे (वय ४९, रा. इ. खासकीरवाडा, ...

याप्रकरणी कॉन्स्टेबल वैभव शंकर गवळी यांनी फिर्याद दाखल केली असून, आरोपी सुरेश बाबजी गावडे (वय ४९, रा. इ. खासकीरवाडा, सावंतवाडी), दशरथ अर्जुन सावंत (वय ४४, रा. गवसे, ता. चंदगड) यांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना मंगळवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास हिंडगाव गावामध्ये रोडच्या बाजूस डंपरच्या आडोशाला लपले असताना त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर चंदगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपीने बेकायदा बिगर परवाना बेकायदा गोवा बनावटीचा प्रोव्ही गुन्ह्याचा ३ लाख १३ हजार २२४ रुपये किमतीचा मुद्देमाल महाराष्ट्र राज्याचा कर चुकवून बेकायदेशीर त्याची विक्री करण्याकरिता घेऊन येत होता. त्याबाबतची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी हिंडगाव येथे सापळा रचून त्यांना पकडले. या कारवाईत ३ बॉक्स गोल्ड अ‍ॅण्ड ब्लॅक, ट्रीपल एक्स रम, २४ बॉक्स गोल्डन आईस ब्ल्यू व्हिस्की, २ बॉक्स रिजर्व सेवन व्हिस्की व एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी ओमीनी (एम ०७, एबी २०२७) असा एकूण ३ लाख १३ हजार २२४ असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तपास पो. ना. सुतार, पो. ना. महापुरे करत आहेत.

फोटो ओळी : चंदगड पोलिसांनी पकडलेली दारू व आरोपी.

क्रमांक :२९०६२०२१-गड-०८