शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई २५ टक्के ऑनलाईन मोफत शालेय प्रवेश प्रक्रीया कागदपत्रांच्या पडताळणीस मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 17:16 IST

आरटीई २५ टक्के ऑनलाईन मोफत शालेय प्रवेश प्रक्रीया कागदपत्रांच्या पडताळणीस मुदतवाढ ८ मे पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.

कल्याण : आरटीई २५ टक्के ऑनलाईन मोफत शालेय प्रवेश प्रक्रीया कागदपत्रांच्या पडताळणीस मुदतवाढ ८ मे पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. कल्याण पश्चिमेतील बारदान गल्ली गांधी चौकातील कै. शंकरराव झुंझारराव मनपा शाळा क्रमांक एक या पडताळणी केंद्रामध्ये पडताळणी समितीकडून ८ मे पर्यंत कार्यालयीन आणि शासकीय सुटटीचे दिवस वगळून सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. 

शासनाचे निर्देशानुसार पालकांनी जी कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड केलेली आहेत तीच मुळ कागदपत्रे तपासणीसाठी ग्राहय धरण्यात येतील. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत आहे. प्रथम फेरीमध्ये निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश प्रक्रीयेची सुरुवात१० एप्रिल पासून सुरु आहे. पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीईवर बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पाहावी. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश निश्चितीसाठी अलॉटमेंट लेटर, हमीपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणेसाठी ८ मे पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. 

निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या https://rte25admission.maharashtra.gov.in/adm portal/Users/rteindex या RTE PORTAL वर अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी. अलॉटमेंट लेटर आणि प्रवेश प्रक्रीयेकरिता अपलोड केलेली कागदपत्रे मुळ प्रतींसह छायांकित प्रतींचा दोन संच घेऊन पडताळणी केंद्रावर उपस्थित राहून पडताळणी समितीकडून ८ मे पर्यंत मुदतीत कागदपत्रांची तपासणी करुन पात्र बालकांचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : RTE Admission: Document Verification Deadline Extended to May 8th

Web Summary : Kalyan's RTE admission deadline for document verification extends to May 8th. Parents must verify documents at the designated center, ensuring timely admission for eligible children. Check RTE portal for allotment details.
टॅग्स :Educationशिक्षण