शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली: भाजपची ताकद पुन्हा वाढली, शिंदेसेनेला ठरणार डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 07:52 IST

भाजपने आपली सरशी केल्याने शिंदेसेनेला डोकेदुखी ठरणार आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत मोठा भाऊ होण्याच्या दिशेने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे लक्ष्य दृष्टीपथात आहे. भाजपची वाढती ताकद ही भविष्यात शिंदेसेनेची डोकेदुखी ठरणार आहे. मागील वेळी भाजप व शिंदेसेना हे स्वतंत्र लढले. मात्र यावेळी दोघांची युती आहे. भाजपने १४ ठरली. त्याच पायावर भाजप ताकदवान झाला. शिंदेसेनेला जेमतेम सहा नगरसेवक बिनविरोध विजयी करता आले. कल्याण-डोंबिवलीत उद्धवसेना व मनसे यांचे अनेक मोहरे त्यांची साथ सोडून गेलेले असतानाही त्यांना मिळालेले यश लक्षणीय आहे. कल्याण-डोंबिवलीकडे ठाकरे बंधूंनी बिलकुल लक्ष दिले नव्हते. राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेस यांनी येथे खाते उघडले हेच विशेष. मागील वेळी जशी अपक्षांना लॉटरी लागली तशी यावेळी लागली नाही. भाजपने आपली येथे सरशी केल्याने शिंदेसेनेला डोकेदुखी ठरणार आहे.

पुढील लोकसभा निवडणुकीत दिसणार प्रभाव भाजपचा वाढता प्रभाव २०२९च्या लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेकरिता अडचणीचा ठरणार आहे. शिंदेसेनेचे खा. श्रीकांत शिंदे यांना भाजपच्या सहकार्यावर अवलंबून राहावे लागेल. अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकेत यापूर्वी भाजपने नगराध्यक्ष बसवला व शिंदेसेनेचे जास्त सदस्य विजयी होऊनही तेथील सत्ता ताब्यात घेतली. मनसेच्या जागा घटल्या आहेत.

भाजप ५० शिंदेसेना ५४काँग्रेस २ राष्ट्रवादी अजित पवार ०राष्ट्रवादी शरद पवार १ उद्धवसेना १० मनसे ५वंचित ० एमआयएम ०इतर ०

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's Growing Strength in Kalyan-Dombivali: Trouble for Shinde Sena

Web Summary : BJP's increasing influence in Kalyan-Dombivali poses a challenge for Shinde Sena in upcoming elections. Despite alliance, BJP's growing strength, evidenced by past electoral successes and control in local municipalities, threatens Shinde Sena's dominance. The performance of Uddhav Sena and MNS is noteworthy despite desertions.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपा