शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळ्या असलेली बॅग प्रवाशाला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 00:29 IST

रेल्वे पोलिसांची कामगिरी : दिवा-अंबरनाथ मार्गावरील घटना

डाेंबिवली : दिवा-डोंबिवली स्थानकांदरम्यान मंगळवारी आरपीएफ हेल्पलाइनवर उपनगरीय ट्रेनमध्ये सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी, बँकेची कागदपत्रे, रोख पैसे असलेली बॅग एक प्रवासी विसरल्याचा संदेश मिळाला. संदेश मिळाला, त्यावेळी ती गाडी अंबरनाथ सायडिंगला जाण्यासाठी निघाली होती. त्यानुसार, कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखून प्रवाशाला त्याचा ऐवज असलेली बॅग शोधून परत  केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी सांगितले की, दिवा येथील रहिवासी संदीपकुमार सिंह (रा. अलंकार अपार्टमेंट, आगासन रोड, दिवा) हा कुर्ला येथून दिवा येथे जात असताना प्रवासात त्याची बॅग लोकलमध्येच विसरला. त्या बॅगमध्ये तीन सोन्याच्या अंगठ्या, एक सोनसाखळी, एक जोडी कानांतील रिंग, घराचे करारनामा कागद, बँक चेकबुक, अन्य कागदपत्रे आणि ५५० रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे एक लाख १० हजार ५५० रुपयांचा ऐवज होता. याबाबत संदीपकुमार यांनी आभार मानले आहेत.

हेल्पलाइनवर दिला संदेशआरपीएफ पोलीस चंदर ठाकूर यांनी संबंधित लोकलची माहिती घेऊन हेल्पलाइनच्या १८२ या क्रमांकावर संदेश दिला. ती माहिती मिळताच पोलीस राहुल निकम, आणखी एक कॉन्स्टेबल यांनी गाडीमध्ये शोध घेतला असता ती बॅग मिळाली. त्यांनी बॅग आरपीएफ पोस्ट अंबरनाथ येथे आणली असता, पडताळणीनंतर प्रवाशाच्या ताब्यात देण्यात आल्याचे सिंग यांनी गुरुवारी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी