शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीत अधिकाऱ्यांचे सामूहिक काम बंद आंदोलन; सशस्त्र पोलिस बंदोबस्ताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 14:17 IST

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी पल्लवी भागवत, दीपक सावंत, घनश्याम नवांगूळ आदींनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.

कल्याण-ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पीता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांना केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आज सामूहिक काम बंद आंदोलन केले. अधिका:यांना सशस्त्र पोलिस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी केली. 

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी पल्लवी भागवत, दीपक सावंत, घनश्याम नवांगूळ आदींनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यांना यासंदर्भातील एक निवेदन दिले. अतिरिक्त आयुक्त पवार यांनी सांगितले की, महापालिका अधिका:यांवर असे हल्ले पुन्हा होऊ नयेत. त्याची खरी कारणे काय आहेत. त्यामागे कोण लोक आहेत. या सगळ्य़ांचा विचारविमर्श करण्यासाठी अधिकारी एक बैठक घेणार आहेत. सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बेकायदा आणि कारवाई पथकासाठी एक पोलिस अधिकारी आणि 49 पोलिस देण्यात आले आहेत. जे अधिकारी फिल्डवर असतात. तसेच कारवाईच्या ठिकाणी जातात. त्यांना सशस्त्र पोलिस बंदोबस्त देण्यात यावा. महापालिका 49 पोलिस आणि पोलिस अधिका:याच्या बदल्यास पोलिस खात्याकडे पैसै भरते. सशस्त्र पोलिस बंदोबस्ताच्या बदल्यातही पैस भरण्यात यावेत. या मागणीवर आयुक्तांनी सकारत्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. सशस्त्र पोलिस बंदोबस्ताचा प्रस्ताव तातडीने पोलिस खात्याकडे पाठविला जाईल. 

दरम्यान मुन्सीपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष रवी पाटील यांनी कल्पीता पिंगळे हल्ला प्रकरणाचा तीव्र व्यक्त केला आहे. बेकायदा फेरीवाल्यांची गुंड प्रवृत्ती मोडीत काढण्यात यावी. या गटना होऊ नये यासाठी पोलिसांनी  पुढाकार घेऊन बेकायदा गुंड प्रवृत्तीचे फेरीवाल्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील एक निवेदनही त्यांनी पोलिस आणि महापालिका प्रशासनास  दिले आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका