शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

"लग्न ठरलंय...पण दोन एक्स बॉयफ्रेंड्सना कशी विसरू", तरूणीने पोस्ट शेअर करून विचारला सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 11:53 IST

तरूणीने सांगितलं की, ती ज्याला पसंत करते त्याच्यासोबत लग्न करत आहेत. तो एक चांगला व्यक्ती आहे. पण ती तिच्या एक्स बॉयफ्रेंड्सना विसरू शकत नाहीये.

लग्नाच्या किंवा लग्न होत असलेल्या तरूण-तरूणींच्या अजब अजब घटना सोशल मीडियावरून नेहमीच समोर येत असतात. हेच लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांच्या समस्यांबाबत सांगत असतात. एका तरूणीने अशीच तिची एक अजब समस्या शेअर केली आहे. जी वाचून लोक हैराण झालेत. तरूणीने सांगितलं की, ती ज्याला पसंत करते त्याच्यासोबत लग्न करत आहेत. तो एक चांगला व्यक्ती आहे. पण ती तिच्या एक्स बॉयफ्रेंड्सना विसरू शकत नाहीये. ती आता तिच्या दोन एक्स बॉयफ्रेंड्सची तुलना तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत करते.

मिरर यूकेनुसार, तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "मी त्याची तुलना माझ्या एक्ससोबत केल्याशिवाय राहू शकत नाही. तो माझ्या एक्ससारखा नाहीये आणि त्याला माझ्या एक्ससारख्या गोष्टी सुद्धा आवडत नाहीत. तो माझ्यासाठी चांगला आहे आणि आम्ही आनंदी आहोत. पण मला अशा गोष्टींची आठवण येते ज्या आधी माझ्याकडे होत्या. आम्ही १२ महिने डेटिंग केलं आणि तेव्हा मला वाटलं की, त्या गोष्टी काही महत्वाच्या नाहीत. यावर आम्ही बोललो आणि यावर कामही केलं. मला त्याचा परिवारही आवडतो. त्याला माझा परिवार आवडतो. मग आम्ही करण्याचं ठरवलं".

I’m freaking out about getting married because of some minor details…. AIO?
byu/Wendover11 inAmIOverreacting

तरूणीने पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, "मला भिती वाटत आहे की, आमचं असं काहीच इंटलेक्युअल बोलणं होत नाही जे मी माझ्या एक्ससोबत करत होते. तो एक्ससारखी फनी नाहीये. मी काय स्वत:चं नुकसान करत आहे का? मी त्याला एक परफेक्ट व्यक्ती मानून स्वत:ला फसवत तर नाहीये ना?". तिने लिहिलं की, मी दोन एक्ससोबत संबंध तोडले कारण ते १०० टक्के परफेक्ट नव्हते. यूजर आता रेडिटवर तिच्या पोस्टवर कमेंट करत आहेत. लोकांनी तरूणीला सल्ला दिला की, लग्न करण्याआधी पुन्हा एकदा विचार कर.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल