शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- दोन न्यूज अँकर्समध्ये लाईव्ह जुंपली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 09:32 IST

कार्यक्रमादरम्यान दोन अँकर्समध्ये जुंपणं क्वचितत पाहायला मिळतं.

लाहोर- वृत्तवाहिनीवर बातमी देत असताना किंवा एखाद्या मोठ्या घटनेवर राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची प्रतिक्रिया घेताना किंवा चर्चासत्र सुरू असताना न्यूज अँकर व प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीमध्ये लाईव्ह कार्यक्रमात जुंपल्याचं आपण अनेकदा पाहतो. तसे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण कार्यक्रमादरम्यान दोन अँकर्समध्ये जुंपणं क्वचितत पाहायला मिळतं. असाच एक प्रकार पाकिस्तानात घडला आहे. एका वृत्तवाहिनीमध्ये लाईव्ह कार्यक्रमादरम्यान दोन अँकर्समध्ये लाईव्ह जुंपली. शोमधील ब्रेकमध्ये हे दोघे अँकर शुल्लक कारणावरून भांडताना दिसत आहेत. 

लाहोरमधील सीटी42 या वृत्तवाहिनीत घडलेला हा प्रकार असून या दोघांमधील शाब्दिक वादाचं फुटेज लिक झालं आहे. शोमध्ये असलेल्या दोन अँकर्सपैकी एक अँकर दुसऱ्या अँकरच्या वागणुकीबद्दल प्रोडक्शन टीमकडे तक्रार करताना दिसतो आहे. 'मी हिच्याबरोबर बुलेटिन कसं करू? असं पहिल्यांदा अँकर बोलतो आहे. तर दुसरीकडे, माझ्याशी बोलू नको, मी तुझ्या टोनबद्दल बोलत होते, असं उत्तर ती महिला अँकर देते. माझ्याशी शिस्तीत बोल. मी कधी तुझ्याशी बेशिस्तीने बोललो आहे का? असं उत्तर दुसरा अँकर देताना दिसतो आहे. ही काय बोलते आहे,त्याकडे लक्ष द्या, असं तो अँकर रागात बोलतो. हे सगळं रेकॉर्ड होतं आहे का? कारण हिचे नखरे कधीच संपणारे नाहीत? असंही त्याने म्हंटलं. 

वृत्तवाहिनीतील या दोन अँकर्सची लाईव्ह कार्यक्रमादरम्यान नेमकं का वाजायला सुरू झालं, याचा संदर्भ अजून लागलेला नाही. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर मेम्सचा पाऊस पडला. प्रत्येक जण ऑफिसमधील सहकाऱ्याबरोबर असंच भांडत, असं प्रत्येकाला वाटू लागलं.  न्यूज अँकर्सचे ऑफ कॅमेरा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही असे प्रकार घडले आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानnewsबातम्याSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल