शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

बोंबला! स्वेज कालव्यात अडकलं चीनहून येणारं विशाल जहाज, समुद्रातही लागले ट्रॅफिक जाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 1:12 PM

असे सांगितले जात आहे की, मंगळवारी सकाळी स्वेज पोर्टच्या उत्तरेला कालवा पार करताना कंट्रोल सुटल्याने ४०० मीटर लांब आणि ५९ मीटर रूंद कंटेनर जहाज फसलं.

स्वेज कालव्यात चीनमधून माल घेऊन जाणारं एक विशाल कंटेनर जहाज एवरगिवेन अडकल्याने भीषण ट्रॅफिक जॅम झालं आहे. असे सांगितले जात आहे की, या कंटेनर जहाजावर पनामाचा झेंडा लागला आहे. १९३.३ किलोमीटर लांब स्वेज कालवा भूमध्य सागराला लाल सागराशी जोडतो.

असे सांगितले जात आहे की, मंगळवारी सकाळी स्वेज पोर्टच्या उत्तरेला कालवा पार करताना कंट्रोल सुटल्याने ४०० मीटर लांब आणि ५९ मीटर रूंद कंटेनर जहाज फसलं. आता हे जहाज काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात टग बोट्स(जहाजांना धक्का देणाऱ्या बोट्स) तैनात केल्या आहेत. तरी हे जहाज तिथून काढण्यासाठी काही दिवस लागू शकतात.

समुद्रात भयंकर ट्रॅफिक जाम

हे जहाज मधेच अडकल्याने लाल सागर आणि भूमध्य सागराच्या किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने जहाजांचा जाम लागलाय. या कालव्याच्या माध्यमातूनच रोज हजारोंच्या संख्येने लहान-मोठे जहाज यूरोप ते आशिया आणि आशिया ते यूरोप प्रवास करतात. जर हा रस्ता जास्त वेळ बंद राहिला तर  समुद्री जहाजांना पूर्ण आफ्रिका महाद्वीपाला फेरा मारून यूरोपपर्यंत पोहोचावं लागेल.

चीनहून नेदरलॅंडला जात होतं जहाज

पनामाचं हे जहाज चीनमधून माल घेतल्यानंतर नेदरलॅंड पोर्ट रॉटरडॅमसाठी जात होतं. यादरम्यान त्याने हिंद महासागरातून यूरोप जाण्यासाठी स्वेज कालव्याचा मार्ग निवडला. तेव्हाच हे जहाज इथे अडकलं. हे जहाज २०१८ मध्ये तयार करण्यात आलं होतं. 

कसं फसलं जहाज?

रिपोर्टनुसार, एवरगिवेन्या चालक दलाने सांगितले की, स्वेज कालवा पार करताना आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे जहाज पूर्णपणे फिरलं. नंतर जेव्हा त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते कालव्यात आडवं अडकलं. त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक बंद झालं. या जहाजाच्या मागे आणखी एक मालवाहक जहाज द मेर्सक डेनवर फसलेलं आहे.   

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके