लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
Makar Sankranti Muhurta and Vidhi : मकरसंक्रांतीचा शुभ मुहूर्त, पुजेचा विधी आणि महत्व काय आहे जाणून घ्या - Marathi News | Makar sankranti 2020-Importance and reasons behind the celebration of makar sankranti | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Makar Sankranti Muhurta and Vidhi : मकरसंक्रांतीचा शुभ मुहूर्त, पुजेचा विधी आणि महत्व काय आहे जाणून घ्या

Makar Sankranti Muhurta and Vidhi : नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. ...

मकर संक्रांती विशेष : मकरसंक्रांतीला काळे कपडे का घालतात लोक? जाणून घ्या कारण - Marathi News | Makar sankranti special: why do people wear black cloths | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मकर संक्रांती विशेष : मकरसंक्रांतीला काळे कपडे का घालतात लोक? जाणून घ्या कारण

नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांती. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून सर्वांशी प्रेमान बोलून तिळगुळाने सर्वांच तोंड गोड करतात. ...

१४ वर्षाच्या मुलाला दिली गेली होती मृत्यूदंडाची शिक्षा, ७० वर्षांनी त्याला निर्दोष ठरवले! - Marathi News | 14 years old boy George Stinney was sentenced to death in 1944 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१४ वर्षाच्या मुलाला दिली गेली होती मृत्यूदंडाची शिक्षा, ७० वर्षांनी त्याला निर्दोष ठरवले!

सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे कोर्टाने केवळ १० मिनिटात या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. ज्यानंतर त्याला इलेक्ट्रिक चेअरला बांधून विजेचा झटका देऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिली.  ...

बाबो! ८०० कासवांचा पिता आहे 'हा' १०० वर्षाचा कासव, नष्ट होत असलेल्या प्रजातीला दिले त्याने जीवनदान! - Marathi News | Diego a 100 year old tortoise has fathered 800 babies since 1960 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! ८०० कासवांचा पिता आहे 'हा' १०० वर्षाचा कासव, नष्ट होत असलेल्या प्रजातीला दिले त्याने जीवनदान!

पर्यावरण बदलामुळे आणि वाढत्या ग्लोबल वार्मिंगमुळे कितीतरी समुद्री जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशात त्यांना वाचवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक पुढे येत आहेत. ...

Video : रेस्टॉरन्टमध्ये चोरी करण्याआधी चोराने जे केलं ते पाहून लोटपोट होऊन हसाल! - Marathi News | Burglar breaks into a restaurant eats and sleeps before theft | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video : रेस्टॉरन्टमध्ये चोरी करण्याआधी चोराने जे केलं ते पाहून लोटपोट होऊन हसाल!

आजकाल लोक सुरक्षेसाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतात. सीसीटीव्ही फुटेज, अलार्म अशा अनेक गोष्टींचा वापर होतो. घरांपासून ते ऑफिसपर्यंत सुरक्षेसाठी या गोष्टींचा वापर केला जातो. ...

फोटोतील स्कूल गर्ल सुंदर दिसते ना? तिचं गुपित वाचाल तर बसेल ४४० व्होल्टचा झटका! - Marathi News | This Japanese schoolgirl is actually a 42 year old man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फोटोतील स्कूल गर्ल सुंदर दिसते ना? तिचं गुपित वाचाल तर बसेल ४४० व्होल्टचा झटका!

आजकाल समोर दिसतं ते खरं असेलच असं अजिबातच सांगता येत नाही. आता हेच बघा ना....या फोटोत तुम्हाला एक क्यूट जपानी मुलगी दिसत असेल. ...

काय सांगता? 'हा' अब्जाधीश ट्विटर फॉलोअर्सना देणार तब्बल 64 कोटी - Marathi News | japans billionaire meezawa will share 64 million | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता? 'हा' अब्जाधीश ट्विटर फॉलोअर्सना देणार तब्बल 64 कोटी

अब्जाधीशाने ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांना कोट्यवधी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कपड्यांवरील डाग काढण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर - Marathi News | Quick Tips for Removing Stains from Clothing | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कपड्यांवरील डाग काढण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

अशी कुठे फॅशन असते का भाऊ? - Marathi News | epic fashion fails photo | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अशी कुठे फॅशन असते का भाऊ?