शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मानलं गड्या! लॉकडाऊनमुळे पायलटची नोकरी गेली अन् आता युनिफॉर्मवरच विकताहेत नूडल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 18:54 IST

Inspirational Stories in Marathi : लॉकडाऊनमुळे अनेकांवर मिळेल ते काम करण्याची वेळ आली. कोरोनामुळे त्यांचीही नोकरी गेली. पण त्यांनी हिंमत  हारली नाही.

कोरोनाकाळात सर्वसामान्यापासून, समाजातील श्रीमंत वर्गाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. कोणाची नोकरी गेली तर कोणाचा व्यवसाय बंद पडला. लॉकडाऊनमुळे अनेकांवर  मिळेल ते काम करण्याची वेळ आली. अनेकांनी हार मानता, परिस्थितीला दोष न देता उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग शोधायला सुरूवात केली आणि त्या क्षेत्रात यशस्वी झाले. आज आम्ही तुम्हाला नोकरी गेलेल्या एका गृहस्थाची कहाणी सांगणार आहोत.  

पायलट अजरीन मोहम्मद जाववी असं त्याचे नाव आहे. अजरीन हे मलेशियाचे पायलट होते. कोरोनामुळे त्यांची नोकरी गेली. पण त्यांनी हिंमत  हारली नाही.  क्वालालंपूरमध्ये स्वत:ची नुडल्स विकण्याची गाडी सुरू केली. विशेष म्हणजे अजरीन गाडीवर काम करताना पायलटचा युनिफॉर्म आणि टोपीसुद्धा घालतात.

अजरीन यांनी  गेल्या  वीस  वर्षांपासून पायलटची नोकरी करत होते.  आता वयाच्या  ४४ व्या वर्षीही ते दिवसभर उभे राहून नूडल्सची गाडी चालवतात. अजनीन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''नोकरी गेल्यामुळे मला पोट भरण्यासाठी पैशांची गरज होती माझ्यासोबत माझी ४ मुलं आणि बायको राहते. घर चालवण्याच्या हेतूने मी फूड स्टॉलची सुरूवात केली.

देव तारी त्याला कोण मारी! मातीत पुरलेलं नवजात बाळ, अनोळखी माणसांनी काढलं बाहेर अन्...

सध्या पायलटच्या ड्रेसमध्ये ते लोकांना नूडल्स सर्व्ह करतात. त्यांच्या हटके स्टाईलमुळे त्यांच्याकडे अनेक ग्राहक येत असून अजरीन  काम करत असलेल्या नुडल्सच्या गाडीवर यांच्या पदार्थांचा चांगला खप होत आहे. आहे. त्यांच्या फूड स्टॉलवर आलेले खवय्ये त्यांच्या Kapten Corner चे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यांच्या या फूड स्टॉलला फारच कमी वेळात चांगली प्रसिद्धी मिळाली आहे.  अजरिन यांनी कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.  माणूसकीला सलाम! दगडाखाली २ तास अडकलेल्या महिलेला गावकऱ्यांनी दिलं जीवदान; पाहा फोटो

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी