शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नशीबवान! "पैसाच पैसा येणार"; टॅरो कार्ड रीडरला भेटून घरी आली अन् रात्री करोडपती झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 16:27 IST

एका टॅरो कार्ड रीडरने तिला खूप पैसे मिळतील अशी भविष्यवाणी केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच रात्री महिला कोट्यवधींची मालकीण बनली.

नशीब ही अशी गोष्ट आहे की एखाद्याला जमिनीवरून सिंहासनावर बसवते. मिशिगनमधील एका महिलेच्या दाव्यानुसार, तिच्यासोबत जे घडलं ते खूपच हैराण करणारं आहे. महिलेचा दावा आहे की, एका टॅरो कार्ड रीडरने तिला खूप पैसे मिळतील अशी भविष्यवाणी केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच रात्री महिला कोट्यवधींची मालकीण बनली.

59 वर्षीय महिलेने खुलासा केला की, एके दिवशी ती टॅरो कार्ड सेशनसाठी जात असताना तिने चुकून बीपी गॅस स्टेशनवर स्क्रॅच ऑफ तिकीट विकत घेतलं. तिने सांगितलं - जेव्हा मी टॅरो कार्ड रीडरकडे गेले तेव्हा तिने भाकीत केलं की मला खूप पैसे मिळतील... ते पूर्ण झालं आणि मी तिकिटाचा विचारही केला नाही. रात्री काही छोटी लॉटरी जिंकण्याच्या आशेने मी तिकीट स्क्रॅच केलं, पण मला मिळालेले बक्षीस माझं आयुष्य बदलून टाकणार होतं.

एकूण 4 कोटी 18 लाख रुपयांचं बक्षीस असल्याचं त्यांनी सांगितलं. महिलेने सांगितलं की, ती तिच्या कारचा ईएमआय याद्वारे भरणार आहे आणि मित्रासोबत क्रूझवर जाण्याचा आणि उर्वरित पैसे गुंतवण्याचा विचार करत आहे. महिलेने मिशिगन लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितलं की, मी माझ्या आयुष्यात लोकांना नेहमी सांगितलं होतं की, मी एक दिवस लॉटरी जिंकणार आहे. आठवड्यातून एकदा, मी गेम खरेदी करते आणि मी ते नेहमी त्याच दुकानातून खरेदी करते. पण, ज्या दिवशी मी जिंकले, त्या दिवशी मी टॅरो रिडिंगसाठी जात होते, म्हणून मी वेगळ्या दुकानात थांबले. 

टॅरो रिडिंगदरम्यान, मला सांगण्यात आलं की माझ्या आयुष्यात लवकरच पैसा येणार आहे. हे कसं घडू शकतं याचा मी विचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या पर्समधील लॉटरीच्या तिकिटाचा मी तेव्हा अजिबात विचार केला नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके