शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

यावल तालुक्यात दिडशेवर शेतकऱ्यांचा मका घरात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 4:23 PM

खरेदीची मागणी : अनेक शेतकऱ्यांना विक्रीचे पैसेही मिळाले नाही

यावल/ दहिगाव:: दीडशेवर शेतकºयांचा मका अद्याप खरेदी झालेला नसल्याने तालुक्यात नाराजी व्यक्त होत आहे. याचबरोबर जो कोटयवधी रुपयांचा मका शासनाने खरेदी केला आहे, त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाही. हे पैसे त्वरीत मिळावे आणि उर्वरीत सर्व शेतकºयांचा मका खरेदी करावा अशी मागणी होत आहे.तालुक्यात मका उत्पादक शेतकरीही मोठया संख्येने आहेत. किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेंतर्गत मका खरेदीला दोनदा मुदतवाढ मिळूनही तालुक्यातील १५० शेतकरी मका खरेदीपासून वंचित राहिले आहेत. आता खरेदी बंद झाली असून, मुदतवाढीच्या अपेक्षाही मावळल्या आहेत. शिवाय जून व जुलैमध्ये खरेदी झालेल्या मक्याचे पैसेही शासनाने दिले नाहीत.कोरोनामुळे दर घसरलेकोरोनामुळे बाराशे रुपयांनी मका विक्रीची नामुष्की आली असताना शेतकºयांना केंद्र सरकारने रब्बी हंगामातील मका खरेदीची गुड न्यूज दिली. तालुक्यात पहिल्यांदाच रब्बी हंगामातील खरेदीला २५ मेपासून केंद्रांवर सुरवात झाली. मात्र, उद्दिष्टपूतीर्मुळे ३० जूनपूर्वीच पोर्टल बंद होऊन खरेदी थांबली होती. त्यानंतर १५ जुलैपर्यंत व पुन्हा ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर २५ ला खरेदी सुरू होऊन ३० जुलैला बंदही झाली आहे.खासगी व्यापाºयाकडूनकमी दरात खरेदीखासगी बाजारात सरासरी एक हजार २०० रुपयांचा दर असून, शासकीय हमीभाव मात्र एक हजार ७६० रुपयांचा असल्यामुळे शेतकºयांनी शासनाकडे मका विक्रीसाठी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु निम्म्या शेतकºयांना वंचितच रहावे लागले.दरम्यान आतापर्यंत तालुक्यातील फक्त फक्त ३० शेतकºयांना मका खरेदीचे शासनाकडून पैसे मिळाले. त्यानंतर एकाही शेतकºयाला रुपयाही मिळाला नसून, खरेदी करुन दोन महिने पूर्ण होतील तरी शेतकरी पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेतच आहेत.रब्बी हंगामात मक्याचे भाव कोसळले असताना शासकीय मका खरेदीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना निश्चितच आधार मिळाला आहे.खरीप हंगामाची पिके उभी करताना गरजेइतके पीककर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. प्रशासनाने त्वरित मक्याचे पेमेंट अदा करून शेतकºयांना दिलासा द्यावा व खरेदी पासुन वंचीत शेतकºयांची लवकरात लवकर मका खरेदी करावी . अशी मागणी शेतकरी करीत आहेत

यावल तालुक्यात दिडशेवर शेतकऱ्यांचा मका घरात पडूनखरेदीची मागणी : अनेक शेतकऱ्यांना विक्रीचे पैसेही मिळाले नाहीयावल/ दहिगाव:: दीडशेवर शेतकºयांचा मका अद्याप खरेदी झालेला नसल्याने तालुक्यात नाराजी व्यक्त होत आहे. याचबरोबर जो कोटयवधी रुपयांचा मका शासनाने खरेदी केला आहे, त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाही. हे पैसे त्वरीत मिळावे आणि उर्वरीत सर्व शेतकºयांचा मका खरेदी करावा अशी मागणी होत आहे.तालुक्यात मका उत्पादक शेतकरीही मोठया संख्येने आहेत. किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेंतर्गत मका खरेदीला दोनदा मुदतवाढ मिळूनही तालुक्यातील १५० शेतकरी मका खरेदीपासून वंचित राहिले आहेत. आता खरेदी बंद झाली असून, मुदतवाढीच्या अपेक्षाही मावळल्या आहेत. शिवाय जून व जुलैमध्ये खरेदी झालेल्या मक्याचे पैसेही शासनाने दिले नाहीत.कोरोनामुळे दर घसरलेकोरोनामुळे बाराशे रुपयांनी मका विक्रीची नामुष्की आली असताना शेतकºयांना केंद्र सरकारने रब्बी हंगामातील मका खरेदीची गुड न्यूज दिली. तालुक्यात पहिल्यांदाच रब्बी हंगामातील खरेदीला २५ मेपासून केंद्रांवर सुरवात झाली. मात्र, उद्दिष्टपूतीर्मुळे ३० जूनपूर्वीच पोर्टल बंद होऊन खरेदी थांबली होती. त्यानंतर १५ जुलैपर्यंत व पुन्हा ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर २५ ला खरेदी सुरू होऊन ३० जुलैला बंदही झाली आहे.खासगी व्यापाºयाकडूनकमी दरात खरेदीखासगी बाजारात सरासरी एक हजार २०० रुपयांचा दर असून, शासकीय हमीभाव मात्र एक हजार ७६० रुपयांचा असल्यामुळे शेतकºयांनी शासनाकडे मका विक्रीसाठी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु निम्म्या शेतकºयांना वंचितच रहावे लागले.दरम्यान आतापर्यंत तालुक्यातील फक्त फक्त ३० शेतकºयांना मका खरेदीचे शासनाकडून पैसे मिळाले. त्यानंतर एकाही शेतकºयाला रुपयाही मिळाला नसून, खरेदी करुन दोन महिने पूर्ण होतील तरी शेतकरी पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेतच आहेत.रब्बी हंगामात मक्याचे भाव कोसळले असताना शासकीय मका खरेदीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना निश्चितच आधार मिळाला आहे.खरीप हंगामाची पिके उभी करताना गरजेइतके पीककर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. प्रशासनाने त्वरित मक्याचे पेमेंट अदा करून शेतकºयांना दिलासा द्यावा व खरेदी पासुन वंचीत शेतकºयांची लवकरात लवकर मका खरेदी करावी . अशी मागणी शेतकरी करीत आहेत