शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कॉलनीतील रहिवाशांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनीतील रहिवाशांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असून, अमृत योजनेंतर्गत नियमीत पाणीपुरवठा करण्यासाठीचे ...

जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनीतील रहिवाशांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असून, अमृत योजनेंतर्गत नियमीत पाणीपुरवठा करण्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच वाघूरच्या मुख्य जलवाहिनीला सुप्रीम कॉलनीची नवीन जलवाहिनी जोडण्याच्या कामालाही सुरुवात झाली असून, सोमवारी महापौर भारती सोनवणे यांनी या कामाची पाहणी केली.

यावेळी उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

सुप्रीम कॉलनीत उभारण्यात आलेल्या या पंप हाऊसमध्ये दोन उच्च क्षमतेचे विद्युत पंपही दाखल झाले आहेत. पंप बसविण्यासाठी आवश्यक असलेले गर्डर टाकण्याचे काम सुरू असून , त्यानंतर लागलीच पंप बसविण्यात येऊन चाचणी घेतली जाणार आहे. दरम्यान, सुप्रीम कॉलनीत नव्याने टाकण्यात आलेली जलवाहिनी ही नवीन भूमीगत जलकुंभाला जोडण्यात आलेली आहे. वाघूरची मुख्य जलवाहिनी महामार्गाजवळून जाते. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्याठिकाणी मक्तेदाराने माती टाकलेली असल्याने जोडणीच्या कामाला विलंब होणार आहे. त्यामुळे महापौरांनी महामार्गाच्या मक्तेदाराला तात्काळ माती बाजूला करण्याच्याही सूचना केल्या.

.