शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा शनिवारी पदवीप्रदान समारंभ

By admin | Updated: April 7, 2017 13:55 IST

पदवीप्रदान समारंभ शनिवार, 8 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार आहे.

जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पंचविसावा पदवीप्रदान समारंभ शनिवार, 8 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, समारंभासाठी मुंबईचे रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील,  प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ.ए.बी.चौधरी, परीक्षा नियंत्रक डॉ.डी.एन.गुजराथी यांच्यासह विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. या समारंभासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्नातकांसाठी डिग्री कोड देण्यात आला आहे. या पदवी प्रदान समारंभात 32 हजार 161 स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहेत.