शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हे यांचे आणखी दोन साथीदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 13:06 IST

जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाल्याच्या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे याच्या आणखी दोन साथीदारांना बुधवारी ...

जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाल्याच्या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे याच्या आणखी दोन साथीदारांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. गणेश अशोक बाविस्कर (२५, रा.तुरखेडा, ता.जळगाव) व नरेश नंदू आगरिया (२४, रा.वाघ नगर) अशी संशयितांची नावे आहेत. मंगळवारी राकेश नंदू आगरिया (२२, रा.वाघ नगर) व निलेश नंदू पाटील (२४, रा. मुळ रा.फागणे, ता. धुळे) या दोघांना अटक करण्यात आली होती.दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ललित कोल्हे अद्यापही फरार आहे. शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण निकम यांना गणेश व नरेश या दोघांची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, अक्रम शेख, सुधीर साळवे, भास्कर ठाकरे व साबळे यांच्या पथकाने दोघांना अटक केली. दरम्यान, चौघांना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. घटनेतील रिव्हॉल्वर, चाकू, दांडके तसेच खंडणीची ३ लाख ४४ हजार ७३७ रुपये वसूल करण्यासह ललित कोल्हे याला अटक करण्याचे कारण पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव