शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 23:09 IST

जळगाव - रामेश्वर कॉलनी व एमआयडीसी परिसरात अवैधरित्या दारू विक्री करणाºया दोन तरूणांना शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून ...

जळगाव- रामेश्वर कॉलनी व एमआयडीसी परिसरात अवैधरित्या दारू विक्री करणाºया दोन तरूणांना शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून दोघांकडून एकूण ९ हजार २३६ रूपयांची दारू जप्त करण्यात आली आहे़रामेश्वर कॉलनी येथील हॉटेल सागर ढाब्याच्या आढोश्याला सोमनाथ दामू सोनवणे (रा़ रामेश्वर कॉलनी) तर एमआयडीसी परिसरातील हॉटेल सुमरेसिंगच्या बाजूला भूषण ज्ञानेश्वर पाटील (रा़ मन्यारखेडा) हा अवैधरित्या विनापरवाना दारू विक्री करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़ निलाभ रोहन यांना मिळाली होती़ त्यांच्या माहितीच्या आधारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी संभाजी पाटील, आनंदसिंग पाटील, अतुल पाटील यांनी दोन्ही ठिकाणी धाड टाकली़ यावेळी अवैधरित्या दारू विक्री करणाºया दोघांना अटक करण्यात आली आहे़ सोमनाथ सोनवणे कडून ४ हजार ३४६ रूपयांची दारू तर भूषण पाटील याच्याकडून ४ हजार ८९० रूपयांची दारू जप्त करण्यात आली आहे़ तसेच दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव