शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्ती आदेशाच्या पंचवीस दिवसानंतर अखेर प्रशासन अधिकारी रूजू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नियुक्ती आदेशाच्या पंचवीस दिवसानंतर अखेर जळगाव मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी आर.बी.पाटील मंगळवारी रूजू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : नियुक्ती आदेशाच्या पंचवीस दिवसानंतर अखेर जळगाव मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी आर.बी.पाटील मंगळवारी रूजू झाले. यामुळे काही प्रमाणात का होईना, पण मनपा शिक्षण मंडळातील रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे.

जळगाव मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी डी.टी.ठाकूर २८ फेब्रुवारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे जळगाव मनपा शिक्षण मंडळाचा पदभार हा जळगाव माध्‍यमिक शिक्षण विभागातील सहाय्यक शिक्षण उपनिरिक्षक आर.एल.माळी यांच्याकडे सोपविण्‍यात आला होता. पण, ते ३० एप्रिल रोजी ते सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांनी पदभार स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे जळगाव शिक्षण मंडळावर तात्पुरत्या स्वरूपाचे प्रशासन अधिकारी म्हणून नंदुरबार माध्‍यमिक शिक्षण विभागातील आर.बी.पाटील यांच्याकडे कार्यभार सोपविण्‍यात आला होता. हे नियुक्ती आदेश २६ मार्च रोजी काढण्‍यात आले आहे. दरम्यान, मध्‍यंतरी त्यांनी जळगावचा पदभार स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र, नियुक्ती आदेशाच्या पंचवीस दिवसानंतर अखेर मंगळवारी त्यांनी जळगाव मनपा प्रशासन अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण मंडळातील काम रखडले होते. शिक्षक, सेवानिवृत्तांच्या वेतनाचा प्रश्नही रखडला होता. मात्र, प्रशासन अधिकारी रूजू झाल्यामुळे या कामांना देखील गती मिळणार आहे.