शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात ट्रक मोटारसायकलची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 16:08 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गॅस एजन्सी समोर ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात हर्षल संतोष सपकाळे (वय ३०, श्रीनगर, भुसावळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला

ठळक मुद्देएकाचा मृत्यूदुसरा गंभीर

भुसावळ, जि.जळगाव : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गॅस एजन्सी समोर ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात हर्षल संतोष सपकाळे (वय ३०, श्रीनगर, भुसावळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर झाला आहे. ही घटना २२ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गॅस एजन्सीसमोर नाहाटा कॉलेजकडून जळगावकडे जात असलेला ट्रक (क्रमांक एमएच-१९-झेड-९६३९) आणि जळगावकडून शहरात येणारी विना नंबरची मोटारसायकल यांची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार हर्षल संतोष सपकाळे (वय ३०, रा. श्रीनगर, भुसावळ) याचा जागीच मृत्यू झाला, तर चेतन भरत चौधरी (वय २७, रा.श्रीनगर) हा गंभीर जखमी झाला. चौधरी यास येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.घटनेची माहिती समजताच डीवायएसपी गजानन राठोड यांच्यासह बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच माजी नगरसेवक दीपक धांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक पिंटू ठाकूर, दुर्गेश ठाकूर, सतीश सपकाळे यांच्यासह नागरिकांनी महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या अपघातमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूूक शाखेचे एपीआय के. टी. सुरळकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.दरम्यान, ट्रकचालक ललित कोळी (रा. नेरी नाका, जळगाव) यास ट्रकसह बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.