शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कजगावनजीक रस्ता लुटीचा प्रयत्न

By admin | Updated: June 14, 2017 16:08 IST

कजगाव चाळीसगाव मार्गावर उमरखेड फाटय़ावर अज्ञातांनी दगडफेक करीत वाहन अडविण्याचे प्रय} केले.

ऑनलाईन लोकमतकजगाव, जि. जळगाव, दि. 14 -  येथून जवळच असलेल्या उमरखेड फाटय़ावर  पाच-सहा अज्ञातांनी वाहनांवर दगडफेक करीत रस्तालूट करण्याचा प्रय} केला. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.    कजगाव चाळीसगाव मार्गावर उमरखेड फाटय़ावर अज्ञातांनी  दगडफेक करीत वाहन अडविण्याचे प्रय} केले. मात्र कजगावचे बांधकाम ठेकेदार कुमावत यांनी आपले वाहन सरळ चोरटय़ांच्या दिशेने नेल्याने चोरटे काहीसे घाबरले. या मुळे काही वाहनांची सुटका झाली मात्र तो पयर्ंत काही वाहनांचे काच फुटले तर औरंगाबाद येथील सायली दंडगव्हान या मुलीचे डोके फुटले होते.  घटनेची माहिती मिळताच काही वेळातच तरुणांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. गर्दी आपल्याकडे येत असल्याचे चोरटय़ांच्या लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढला. त्या दरम्यान चाळीसगाव व भडगाव पोलीस स्टेशनची वाहने घटनास्थळी दाखल झाले, मात्र तो पर्यंत चोरटे फरार झाले होते.