शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळात डनेलची जीवनशाळा उध्वस्त

By admin | Updated: September 16, 2015 23:40 IST

नंदुरबार : चक्रीवादळात डनेल, ता.धडगाव येथील जीवनशाळा उध्वस्त झाली आहे. नर्मदा विकास विभागाने जुलै महिन्यात दुरूस्ती करूनही ही अवस्था झाल्याने नर्मदा नवनिर्माण अभियानाने या नाराजी व्यक्त केली आहे.

नंदुरबार : चक्रीवादळात डनेल, ता.धडगाव येथील जीवनशाळा उध्वस्त झाली आहे. नर्मदा विकास विभागाने जुलै महिन्यात दुरूस्ती करूनही ही अवस्था झाल्याने नर्मदा नवनिर्माण अभियानाने या नाराजी व्यक्त केली आहे.

नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित डनेल येथे नर्मदा जीवनशाळा चालविण्यात येते. या शाळेची दुरूस्ती करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आल्यानंतर नर्मदा विकास विभागाने शाळेची तात्पुरती दुरूस्ती दोन महिन्यांपूर्वी केली होती. परंतू नुकत्याच आलेल्या चक्री वादळात या शाळेचे कार्यालय व जनता निवास तसेच स्टोअर रूम उडून गेले आहेत. त्यात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने सुटी असल्याने यावेळी विद्यार्थी उपस्थित नव्हते. त्यामुळे जीवीत हाणी झाली नाही. परंतू शालेय साहित्य आणि इतर साहित्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दरवर्षाच्या पावसाळ्यात नर्मदा जीवनशाळा डनेल व मणिबेली या उडून जातात व दुरूस्तीच्या नावाखाली नर्मदा विकास विभाग निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत असल्यामुळेच ही परिस्थिती वारंवार उद्भवते असा आरोप नर्मदा नवनिर्माण अभियानाने केला आहे. या बाबीची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.