शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

पाल अभयारण्यात व्याघ्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST

पाल, ता. रावेर : वन्यजीव संस्थेच्या वतीने जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर रॅलीचे आयोजन यंदाही केले. पाल आणि गारखेडा ...

पाल, ता. रावेर : वन्यजीव संस्थेच्या वतीने जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर रॅलीचे आयोजन यंदाही केले. पाल आणि गारखेडा येथील आदिवासी बांधवांमध्ये मानव वन्यजीव संघर्ष हाताळणी, बचाव आणि उपाययोजना या विषयावर २० व्याघ्रदूतांच्या सहभागाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रॅलीचे उद्‌घाटन यावल प्रादेशिकचे वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित व्याघ्रदूतांना वन्यजीव अभ्यासक अनिल नारखेडे, संस्थेचे अध्यक्ष व मानद वन्यजीव संरक्षक रवींद्र फालक, अनिल महाजन, यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते जनजागृती माहिती पत्रकाचे प्रकाशन करून पाल येथील वनविभाग कार्यालयापासून ‘वाघ वाचवा सातपुडा वाचवा’, ‘वन आहे तर जीवन आहे,’ अशा घोषणा देत रॅली निघाली.

बालकांसाठी मनोरंजन म्हणून विविध उपक्रम राबविण्यात आले. सायंकाळी रॅलीचा समारोप करण्यात आला.

या जनजागृती रॅलीत उपाध्यक्ष विजय रायपुरे, सतीश कांबळे, बाळकृष्ण देवरे, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, सचिव योगेश गालफाडे, अमन गुजर, नीलेश ढाके, स्कायलेब डिसुझा, ऋषी राजपूत, मुकेश सोनार, गणेश सोनवणे, तुषार रंधे, दुर्गेश आंबेकर, प्रदीप शेळके, जगदीश बैरागी आदी उपस्थित होते.