शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर अत्याचारप्रकरणी आरोपीस तीन वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 21:18 IST

अमळनेर : चार वर्षाच्या बलिकेला शेतात नेऊन अश्लील कृत्य करायला लावणाऱ्या पारोळा तालुक्यातील चहुत्रे येथील आरोपीस न्या.राजीव पांडे यांनी ...

अमळनेर : चार वर्षाच्या बलिकेला शेतात नेऊन अश्लील कृत्य करायला लावणाऱ्या पारोळा तालुक्यातील चहुत्रे येथील आरोपीस न्या.राजीव पांडे यांनी ३ वर्षांची शिक्षा सुनावली.पारोळा तालुक्यातील चहुत्रे येथील अल्पवयीन मुलगी १४ सप्टेंबर २०१६ रोजी अंबिकामातेच्या मंदिराजवळ खेळत होती. त्यावेळी भुश्या उर्फ भूषण ताराचंद पाटील याने तिला कपाशीच्या शेतात नेऊन अश्लील कृत्य करायला लावले व तिचा विनयभंग केला. मुलीने घडलेला प्रकार आईला संगितला. त्यानंतर पारोळा पोलीस स्टेशनला भूषणविरुद्ध भादंवि ३५४, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक आर.जी.दहिहंडे यांनी तपास केला.हा खटला अमळनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील अ‍ॅड.किशोर बागुल यांनी ८ साक्षीदार तपासले. न्या.राजीव पांडे यांनी पीडित मुलगी व डॉ.सुरेश पाटील यांची साक्ष ग्राह्य धरून १९ रोजी आरोपीस ३ हजार रुपये दंडासह तीन वर्षांची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून भामरे तर केस वॉच म्हणून योगेश पाटील यांनी काम पाहिले.