शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून पडल्याने शिक्षिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:28 IST

मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या धावत्या नंदीग्राम एक्स्प्रेसमधून पडल्याने एका ३५ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता किनवट रेल्वे स्टेशन येथे घडली़ मयत शिक्षिकेचे नाव तृप्ती तेहरा असे आहे़

किनवट : मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या धावत्या नंदीग्राम एक्स्प्रेसमधून पडल्याने एका ३५ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता किनवट रेल्वे स्टेशन येथे घडली़ मयत शिक्षिकेचे नाव तृप्ती तेहरा असे आहे़
गाडीपुरा, नांदेड येथील तृप्ती तेहरा या लक्ष्मीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या. २ एप्रिल रोजी नांदेडहून किनवटला येत असताना चालत्या रेल्वेतून उतरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यात त्या रेल्वेस्थानकात पडून गंभीर जखमी झाल्या.
तात्काळ त्यांना गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ परंतु, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले़ नांदेड येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना दुपारी त्यांचे निधन झाले़ पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. तपास रेल्वे पोहेकॉ राजू राठोड, अतीश मोहिते, नरेंद्र कारमुंगे हे करीत आहेत़ दरम्यान या घटनेमुळे जिल्हाच्या शैक्षणिक वर्तुळातून दु:ख व्यक्त करण्यात येते होते़ विविध शिक्षक संघटनांनी तृप्ती तेहरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन आपल्या भावना व्यक्त केल्या़

टॅग्स :nanded-pcनांदेडrailwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यू