शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
3
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
4
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
5
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
8
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
9
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
10
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
11
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
12
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
13
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
14
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
15
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
16
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
17
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
18
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
19
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
20
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
Daily Top 2Weekly Top 5

सुनंदा भंगाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST

नशिराबाद : सुनंदा भंगाळे (बेलव्हाळ, भुसावळ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, नातू, ...

नशिराबाद : सुनंदा भंगाळे (बेलव्हाळ, भुसावळ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, नातू, जावई असा परिवार आहे. बेलव्हाळ येथील सरपंच रोशनी भंगाळे यांच्या त्या लहान सासू होत.

---

लीलाबाई सोनार

पारोळा : लीलाबाई सोनार (६९, रा.आदर्शनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जैन इरिगेशनमधील प्रशांत सोनार यांच्या त्या आई होत.

--

अभिमान चौधरी

जळगाव : अभिमान चौधरी (८६, रा.रणगाव,रावेर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, मुलगी असा परिवार आहे.

--

पुंडलिक भोळे

जळगाव : पुंडलिक भोळे (८५) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी रात्री औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

--

निर्मलाबाई बाऊस्कर

जळगाव : निर्मलाबाई बाऊस्कर (५७, रा.राजारामनगर, कानळदा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, सून असा परिवार आहे.

--

शांताराम भोळे

जळगाव : शांताराम भोळे (८५, रा.मुंबई) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. महेंद्र भोळे यांचे ते वडील होत.

--

जाईबाई राणे

जळगाव : जाईबाई राणे यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुनील राणे यांच्या त्या आई होत.

--

अशोक नागदा

जळगाव : स्टेट बँक ऑफ इंडियामधील सेवानिवृत्त अशोक नागदा (६२) यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. शैलेंद्र नागदा यांचे ते बंधू होत.

--

इरशाद जमादार

जळगाव : इरशाद जमादार (५९, रा. व्यंकटेशनगर) यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

--

प्रल्हाद पाटील

जळगाव : प्रल्हाद पाटील (६५, रा.विवेकानंदनगर) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

---

भिका दुसाने

जळगाव : एस. टी. महामंडळातील सेवानिवृत अधिकारी भिका दुसाने (८६, रा.श्रद्धा कॉलनी) यांचे शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. समाजकार्य महाविद्यालयाचे कर्मचारी विलास दुसाने यांचे ते वडील होते.

--

शंकर खाचणे

नशिराबाद : शंकर खाचणे (७०) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. धनराज खाचणे यांचे ते वडील होत.

--

नयना भावसार

जळगाव : नयना भावसार (५०, रा.मयूर कॉलनी, पिंप्राळा) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.

--

मंगा कोळी

जळगाव : बीएसएनएलचे सेवानिवृत्त कर्मचारी मंगा कोळी यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. अतुल कोळी यांचे ते वडील होत.

---

चोइथराम तलरेजा

जळगाव - चोइथराम तलरेजा (९०) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. इंडिया रेक्झिन हाऊसचे संचालक किशोर यांचे ते वडील होत.

--

उमाकांत आटवाल

जळगाव : उमाकांत आटवाल यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने

निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघेल. मुरलीधर आटवाल यांचे ते पुत्र होत.

------------------------------------------------- विना फोटो निधन वार्ता --

जाईबाई पाटील

जळगाव : जाईबाई पाटील (९५, रा.सावदा, रावेर) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. बामणोद येथील टुलाराम इंगळे यांच्या त्या सासू होत.

---

ताराबाई परदेशी

जळगाव : ताराबाई परदेशी (७६, राधाकृष्णनगर) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांची शनिवारी सकाळी १० वाजता राहत्या घरून अंत्ययात्रा निघेल.

--