शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

ज्ञानेश्वरी स्पर्धेत भगीरथच्या सात विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 8:29 PM

जळगाव : किरणदेवी सारडा सत्कार्य निधीच्यावतीने नुकतीच ज्ञानेश्वरी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन ...

जळगाव : किरणदेवी सारडा सत्कार्य निधीच्यावतीने नुकतीच ज्ञानेश्वरी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून रोख पारितोषिक पटकाविले.यावेळी स्पर्धेत शाळेतील ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेसाठी अध्याय क्रमांक ८ मधील १ ते १०० ओव्याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे अभ्यास करून स्पर्धेत सहभाग घेवून शाळेतील सात विद्यार्थ्यांनी रोख पारितोषिक पटकाविले. त्यामध्ये व्यंकटेश विजय सोनवणे, निकिता राजेंद्र सपकाळे, रोशनी लालचंद सोनवणे, नंदिनी नितीन सावंत, जयेश चंद्रकांत तायडे, तेजस लखपती कोळी, यश रवींद्र बारी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षिका अलका पितृभक्त यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका व संस्थापध्यक्ष यांनी कौतुक केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता पाटील यांनी केले तर आभार नरेश फेगडे यांनी मानले.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव