शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

एसटी अडकली 'अमृत'च्या खड्डयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:19 IST

बिकट वाट : सुदैवाने प्रवासी बचावले: शिवाजीनगर रस्त्यावरील घटना

जळगाव : शहरात रस्त्यांवर जागो-जागी खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्डयांमध्ये पाणी साचत असल्यामुळे खड्डे किती खोल याचा अंदाज येत नाही. यामुळे शुक्रवारी सकाळी शिवाजीनगरातून जात असलेल्या रस्त्यावर अमृतचे काम झाल्यामुळे पडलेल्या रस्त्यावर चोपडा-जळगाव एसटीबस अचानक फसल्याची घटना घडली़ सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही़चालकाचे प्रसंगावधानजळगाव आगाराची बस (क्र. एम एच ४० वाय ५१९३) शुक्रवारी चोपड्याहून जळगावच्या दिशेने यायला निघाली. गाडीमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांसह ३० ते ४० प्रवासी होते. जळगावच्या दिशेने येत असताना ही बस माजी मंत्री सुरेशदादाच्या घरासमोर अमृतचे काम सुरु असलेल्या खड्डयात फसली. अर्ध्याच्या वर चाक खाली गेल्याने, बसचा तोल पूर्ण डाव्या बाजूला गेला होता.यावेळी चालक एस. एस. बोदडे आणि वाहक एम. आर. अडकमोल यांनी तात्काळ प्रवाशांना खाली उतरविले. तासाभराने क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आली. त्यानंतर ती पुढे मार्गस्थ झाली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव