शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात सुन्नी धार्मिक दर्शन व प्रवचन सोहळ्यास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:56 IST

सुन्नी धार्मिक प्रवचन, धार्मिक जनजागृती व मूऐ मुबारक दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

भुसावळ, जि.जळगाव : येथील खडका रोड भागात तवक्कल मंजिलजवळ १६ रोजी रात्री सुन्नी धार्मिक प्रवचन, धार्मिक जनजागृती व मूऐ मुबारक दर्शन सोहळ्याचे आयोजन रात्री करण्यात आले होते.यात प्रथम हुजूर यांचे मुऐ मुबारक शरीफचे दुपारी महिलांसाठी, तर सायंकाळी महिला भाविकांसाठी दर्शनार्थ ठेवण्यात आले होते. रात्री हाफीजे हदीस मुफ्ती मो.रहेमत मिस्बाही मुंबई, हाफीज सै.मो. नुरआलम, शाहीरे इस्लाम मकबुल हुसेन शायदा कोलकाता, हाजी रियाजोद्दीन सिद्दीकी गाजीपूर, मुनव्वर अली रिजवी मुंबई, हाफीज शाहबुद्दीन गाजीपूर, मौलाना अब्दुल मुस्तफा आदी धर्मगुरुंनी आपले विचार परखडपणे मांडले.या धार्मिक कार्यक्रमास हाफीज कमरूद्दिन रिजवी, हाफीज मोहम्मद जावेद सिद्दिकी, मौलाना मो.सलीम मुंबई, मो.अमानतुल्ला युसूफ, हाफीज मो.सुलतान रजा, हाफिज मो.अखलाक अहमद रिजवी, मौलाना अब्दुल हकीम नईमी, मो.तैफुर रजा, हाफीज सै. मो.याकुब रिजवी, मो.मुस्तकीम कादरी, हाफीज गुलाम सरवर रिजवी, मौलाना जियाऊल मुस्तफा रिजवी,मौलाना मो.रेहान रजा, हाफीज मो. शफीयोद्दीन रिजवी, हाफीज रईस अहमद शहा नक्शबंदी, कलीम अहमद रिजवी, हाफीज गुलाम जिलानी रिजवी, मौलाना मो.शाहिद नुरी, मौलाना कमर हाषमी रिजवी, हाफीज लुकमान खान, हाफीज लुकमान खान रिजवी कारी यांच्यासह अनेक सुन्नी मुस्लीम धर्मगुरुंची प्रामुख्याने उपस्थिती होती.सर्व प्रमुख धर्मगुरूंनी सुन्नी जमातवर आधारित आपले विचार मांडले तर काहींनी धर्मगुरुंचा प्रत्येकाने सन्मान करायला हवे, असे विचार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक तवक्कल इंजिनीअरिंग कन्स्ट्रक्शनचे संचालक अफजल अहमद सिद्दिकी यांच्यासह मित्र परिवार व सुन्नी जमातमधील सदस्यांनी परिश्रम घेतले. दर्शन सोहळा व प्रवचनास अनेक मुस्लीम भाविक उपस्थित होते. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhusawalभुसावळ