शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांबाबत अहवाल द्या

By admin | Updated: April 11, 2017 00:54 IST

मुख्यमंत्र्यांकडून दखल : मनपाकडून आठवडा उलटूनही दखल नाही

जळगाव : शहरात सतत होणा:या अपघातांवर उपाय योजना करण्यासाठी  शहरातील मुख्य  रस्ते, समांतर रस्ते व उड्डाणपूल विकासाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल नगरविकास विभागाने स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तत्काळ मागविला आहे.  हे पत्र 30 मार्च रोजी प्राप्त होऊनही मनपाने अद्याप त्याबाबतचा अहवाल शासनाला पाठविलेला नाही. शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्ग क्र.6वर सातत्याने होत असलेल्या अपघातांमध्ये निरपराध नागरिकांचा बळी जात असल्याने समांतर रस्त्यांचा तातडीने विकास करणे, तसेच शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल करून बाह्य वळण रस्त्याचे कामही तातडीने करण्याची मागणी होत आहे. हा विषय मार्गी लागावा यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. तसेच जळगाव फस्र्टच्या नेतृत्त्वाखाली आंदोलनही करण्यात आले. जाहीर सभाही घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिका:यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिका:यांची बैठक घेऊन समांतर रस्ते, शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल यासाठी सुमारे 350 कोटीचा विकास आराखडा                    तयार करण्यात  येऊन  ता े मंजुरीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 23 जानेवारी रोजीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या समस्या सोडविण्यासाठी विकास कामांना गती देणे आवश्यक असून त्यादृष्टीने या निवेदनाचा विचार व्हावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने नगरविकास विभागाच्या कक्ष अधिका:यांनी 27 मार्च रोजी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून या समस्यांच्या अनुषंगाने वस्तुस्थिती दर्शक अहवाल मागविला आहे. जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात शहरात सातत्याने होत असलेल्या अपघातांवर उपाय होण्यासाठी शहरातून जाणा:या महामार्गाला समांतर रस्ते व्हावेत, तसेच 100 वर्ष जुना शिवाजीनगर, पिंप्राळा, सुरत रेल्वे गेट, असोदा रेल्वे गेट, कालिंका माता चौक ते अजिंठा चौक, ईच्छादेवी ते आकाशवाणी चौक, तसेच पॉलिटेकAीक कॉलेजजवळ उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली होती. याखेरीज शहरातील औद्योगिक क्षेत्र वाढवून नवीन औद्योगिक प्लॉटस् उपलब्ध करून देणे, महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प कार्यालय जळगावात व्हावे, जळगाव-चोपडा-शिरपूर, ममुराबाद-यावल-शिरपूर व एरंडोल-म्हसावद-नेरी हे रस्ते चौपदरी करण्याची मागणी केली होती.