शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मालकी बदललेल्या 6 रस्त्यांवरील 45 दारु दुकानांचे होणार नूतनीकरण

By admin | Updated: April 7, 2017 15:19 IST

सात दिवस दुकाने बंद राहिल्यानंतर हे आदेश प्राप्त झाले असून येत्या एक- दोन दिवसात ही दुकाने सुरू होऊ शकतात.

जळगाव : रस्त्याची मालकी बदलल्याने मनपाच्या ताब्यात आलेल्या शहरातील सहा रस्त्यांवरील 45 दारूदुकानांच्या परवान्याचे नूतनीकरण करून देण्यात यावे, असे आदेश प्राप्त झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी दिली.  सात दिवस दुकाने बंद राहिल्यानंतर हे आदेश प्राप्त झाले असून येत्या एक- दोन दिवसात ही दुकाने सुरू होऊ शकतात. महामार्ग व राज्यमार्गावरील दारूची दुकाने, परमीट रुम, बियर बार 1 एप्रिलपासून बंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे                 आदेश आहे. असे असताना जळगाव परिसरातील सहा रस्त्यांची मालकी बदलण्यात येऊन हे रस्ते मनपाकडे सोपविण्यात आले व त्यांना एक प्रकारे वाचविण्यात आल्याचा आरोप होऊ लागला.  या सहा रस्त्यांवर 45 दारू दुकाने असून सध्या  ती बंद आहे. ती सुरू करण्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागास आदेश प्राप्त झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.  त्यामुळे त्यांच्या परवान्याचे एक-दोन दिवसात नूतनीकरण करण्यात येणार आहे. केवळ जळगावच नव्हे तर राज्यभरासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.220  मीटरच्या बाहेर 16 परवाना धारक20 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात आता 220 मीटरच्या बाहेर असलेली दारू दुकाने सुरू राहू शकतात, असा शासनाने आदेश काढला आहे. जिल्ह्यात असे 16 परवानाधारक असून त्यांचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे.  जिल्हाधिका:यांकडून त्याविषयी निर्देश आले की, जिल्ह्यात आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. 1 एप्रिलपासून 606 दारू दुकानांचे व्यवहार बंद करण्यासह 140 परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मनपा हद्दीत आलेल्या सहा रस्त्यांवर 45 दारु दुकानांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. 2 दिवसात पुढील कार्यवाही करण्यात येईल.-एस.एल. आढाव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.