शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रॅली, मात्र प्रशासनाकडे अर्ज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 10:01 IST

जळगाव : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगावात २६ जानेवारी रोजी सकाळी विविध संघटनांच्यावतीने तिरंगा रॅली ...

जळगाव : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगावात २६ जानेवारी रोजी सकाळी विविध संघटनांच्यावतीने तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅली संदर्भात मात्र जिल्हा प्रशासनाकडे परवानगीसाठी कोणताही अर्ज आलेला नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सकाळी ११ वाजता महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून किसान तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. तसेच भारतीय संविधान बचाव सेनेकडून सकाळी ११ वाजता रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.दरम्यान, या संदर्भातील परवानगी बाबत जिल्हा प्रशासनाकडे अर्ज आलेला नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. कोरोना काळात रॅलीला बंदी असून या रॅलीला ही परवानगी देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.किसान तिरंगा रॅली काढण्यातसाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आल्याचे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव