शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे लसीकरणासाठी पहाटे पाचपासून रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:23 IST

लसी २०० प्राप्त आणि ४५० ते ५०० नागरिक हजर होते.

रावसाहेब भोसलेपारोळा : येथील एन.ई.एस. हायस्कूलमध्ये नवीन लसीकरण केंद्र देण्यात आले. या केंद्रावर नागरिकांनी पहाटे पाचपासून रांगा लावल्या होत्या. पण केंद्रावर लसीकरणाची प्रत्यक्ष सुरुवात ही साडेदहाला झाली. त्यामुळे खूप गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला. गेल्या पाच दिवसांपासून लसीकरण बंद होते. त्यामुळे नागरिकांनी लसी घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. गुरुवारी २०० डोस प्राप्त झाले आणि सुमारे ४५० ते ५०० नागरिक लसीकरण केंद्रावर हजर होते.लसीकरण केंद्रावर मोबाईलवर रजिस्ट्रेशन खूप संथ गतीने होत असल्याने लसीकरणाचा वेग कमी होता. यामुळे लोकांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. मग याठिकाणी तुषार भावसार यांनी मंडप व पिण्याच्या पाण्याची सोय लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना करून दिली.वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे, तहसीलदार अनिल गवांदे यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन अडचणी समजून घेतल्या.यावेळी लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनसाठी संगणक व मनुष्यबळाची कमतरता असल्याने लसीकरणाला खूप वेळ लागत असल्याचे दिसून आले.दि. ६ रोजी कोव्हीशिल्डचे २०० डोस जिल्हा पातळीवरून प्राप्त झाले आहेत. ७ रोजी २०० डोस प्राप्त होतील, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे यांनी दिली.लसीकरणासाठी डॉ. योगेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका राखी बडगुजर, कांबळे व राजू वानखेडे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसParolaपारोळा