शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर पत्नीला जबर इजा, पतीला ५ वर्ष शिक्षा

By admin | Updated: March 4, 2015 14:58 IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ती गर्भवती असताना तिच्या पोटावर खुंब्याने इजा करुन भृणला जबर इजा पोहोचवून काढण्यास भाग पाडल्याप्रकरणी संतोष दोधा बागूल याला ५ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

 

जळगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ती गर्भवती असताना तिच्या पोटावर खुंब्याने इजा करुन भृणला जबर इजा पोहोचवून काढण्यास भाग पाडल्याप्रकरणी संतोष दोधा बागूल (वय २४, धंदा-मजुरी, रा.दहिवद ता.चाळीसगाव) याला न्या.ए.के.पाटणी यांनी ५ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मंगळवारी ३ रोजी हा निकाल झाला.
सरकारतर्फे अँड.गोपाळ जळमकर व आरोपीतर्फे अँड.विजय दर्जी यांनी काम पाहिले. आरोपी हा ४ सप्टेंबरपासून कारागृहात असल्याने खटल्याचे कामकाज त्वरेने सुनावणीस आले होते. 
मेहुणबारे ता.चाळीसगाव येथील माहेरवाशिण पूनम हिच्या लग्नानंतर चार महिने झाल्यावर ९ ऑगस्ट १४ रोजी पती संतोषने तिला ही जबर मारहाण केली होती. 
२0 ऑगस्टला पूनमने मेहुणबारे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार भारतीय दंड विधान कलम ३१६ (पोटातील गर्भ मारणे), ३२३ (मारहाण करणे)नुसार गुन्हा दाखल झाला होता. ३१६ नुसार ५ आणि ३२३ नुसार १ वर्ष कारावासाची सजा ठोठावण्यात आली. दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. 
पूनमसह तिची जेठाणी वैजयंताबाई, वडील सुरेश नगराळे, डॉ.अनुराग सोनवणे,पोलीस अधिकारी जयवंत सातव आदी ६ जणांच्या साक्षी झाल्या.