शहरं
Join us  
Trending Stories
1
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
"२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा खोचक सवाल
4
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
5
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
6
Virat Kohli Record : किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! एका डावात ५ विक्रमांची नोंद
7
Cannes 2026: मराठमोळ्या अभिनेत्याने मान गर्वाने उंचावली! झळकला कान्सच्या रेड कार्पेटवर, म्हणाला...
8
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
10
Neet Exam Case: कन्सल्टन्सीच्या नावे शोधायचा सावज, शुभमने केले होते स्वत:चे ‘नीट’ ब्रॅण्डिंग
11
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
12
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
13
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
14
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
15
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
16
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
17
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
18
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
19
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
20
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

10 ग्राहकांवर 2 लाखांची दंडात्मक कारवाई

By admin | Updated: April 18, 2017 00:43 IST

शेंदुर्णी : वीज मंडळाच्या अधिका:यांचे धाडसत्र

शेंदुर्णी, ता.जामनेर :  येथे  सोमवारी वीज मंडळाच्या अधिका:यांनी धाडसत्र राबवित अनधिकृतपणे वीज वापरणा:या 10 जणांवर कारवाई करीत दोन लाखांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे वीजचोरी करणा:यांचे धाबे दणाणले आहे.
  सोमवारी  अचानक वीज मंडळाचे पथक शेंदुर्णीमध्ये दाखल  झाले. यात उपकार्यकारी अभियंता व्ही.डी. सोनवणे (पहूर विभाग) यांच्या नेतृत्वात सहायक अभियंता एन.एम.चौधरी, एच.एफ.पाटील, एच.एम. जाधव, बी.एस. खडके आदिंच्या उपस्थितीत  तसेच वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचा:यांनी ही कारवाई केली.
या कर्मचा:यांनी गावातील विविध भागात थेट जाऊन भरदुपारी कारवाईचा धडाका लावत वीज चोरी करणारे व अनधिकृत वीज  वापरणा:या  दहा ग्राहकांवर  कारवाई करीत त्यांच्याकडून जवळपास 2 लाखांर्पयत दंडाची रक्कम वसुलीची कारवाई केली. अचानक आलेल्या पथकाच्या धाडसत्राने शहरातील वीजचोरी करणा:यांची एकच धावपळ सुरू झाली होती. त्यांनी तारांवर टाकलेले आकडे काढण्यासाठी एकच घाई केली. दरम्यान,  वीजचोरी रोखण्यासाठी हे पथक शेंदुर्णी तसेच परिसरातील गावात फिरून दंडात्मक कारवाई करीतच राहणार  असल्याचे अधिका:यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
        (वार्ताहर)