मुक्ताईनगर, जि. जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदार संघातून अपक्ष निवडून आलेले आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.पाटील हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून उमेदवारीसाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. निवडणुकीत पाटील यांनी माजी मंत्री एकनाथनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव करीत विजय मिळविला होता.राष्ट्रवादीचा पाठिंब्यासह ते निवडून आल्याने पाटील हे आता शरद पवार यांच्यासोबत राहतात की अजित पवार यांच्यासोबत जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}