शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट कापलेला खांब अखेर काढला

By admin | Updated: November 19, 2014 13:52 IST

शहरातील गांधी पुतळ्याजवळ वाहनधारकांना अडचणीचा ठरणारा अर्धवट कापण्यात आलेला विद्युत खांब अखेर पूर्णपणे कापण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे

नंदुरबार : शहरातील गांधी पुतळ्याजवळ वाहनधारकांना अडचणीचा ठरणारा अर्धवट कापण्यात आलेला विद्युत खांब अखेर पूर्णपणे कापण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. शहरातील हाट दरवाजाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ राज्य वीज वितरण कंपनीचा खांब होता. हा खांब मोठय़ा वाहनांच्या धडकेने वाकला होता. वाकलेला हाच खांब येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना अडचणीचा ठरत होता. याबाबत परिसरातील रहिवासी तसेच वाहनधारकांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रार केली. यानंतर संबंधितांनी तो खांब कापला. परंतु हा खांब कापताना जमिनीपासून अर्धा फूट भाग तसाच ठेवण्यात आला. यामुळे हाच अर्धवट कापलेला खांब पूर्वीपेक्षाही त्रासदायक ठरू लागला. या अर्धवट कापलेल्या खांबाला वाहनांच्या टायरचा स्पर्श झाल्याने टायर फाटण्याचे प्रकार घडले. तसेच काही वाहने पंर झाली. यात मोटारसायकलस्वारांचे प्रमाण सर्वाधिक होते. याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत संबंधित यंत्रणेने पुतळ्यालगतचा अर्धवट कापलेला खांब पूर्णपणे जमिनीच्या समांतर पातळीपर्यंत कापला