विद्यापीठात एम. एससी.च्या पहिल्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर ३ आॅगस्ट २०१४ रोजी शिक्षक भवनात अला अब्दुल याने जेवणातून गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केला होता. ...
भरधाव चालणाऱ्या टँकरने २० रोजी रात्री १० वाजता धडक दिल्याने प्रभाकर उर्फ अण्णा उत्तम जाधव (वय-६५, रा.शिवाजी चौक, चाळीसगाव) हे गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मयत झाले. ...
हितेंद्र काळुंखेटेंडर प्रक्रिये मधील घोटाळे लक्षात घेता शासनाने ‘ई- डेंटरींग’ प्रक्रिया निर्माण केली. मात्र कायदे जेवढे येतात, तेवढ्याच त्याच्या पळवाटा शोधल्या जातात. याचप्रमाणे चालाख ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मिळून या प्रक्रियेतही ‘हुषारी’ साधली आहे ...