लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
Inflation : "देशी क्वार्टर 150 ते 200 रुपये झालीय तरी पितात, कुठं आलीय महागाई" - Marathi News | Inflation : "Even if the domestic quarter is Rs 150 to Rs 200, they drink, where is the inflation?", Sadabhau khot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :''देशी क्वार्टर 150 ते 200 रुपये झालीय तरी पितात, कुठं आलीय महागाई''

सदाभाऊ खोत यांनी जागर शेतकऱ्यांचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा नावाने यात्रा सुरू केली आहे ...

DNA ठरला महत्वाचा पुरावा, मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करुन हत्या; आरोपीला शिक्षा - Marathi News | Murder by unnatural act with a child; Accused sentenced to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :DNA ठरला महत्वाचा पुरावा, मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करुन हत्या

Murder by unnatural act with a child : यश याच्यावर अशाचे प्रकारचे तीन गुन्हे दाखल असून एका खटल्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.    ...

कुटुंबात झाला वाद, महिलेने घेतला गळफास; जिजाऊनगरातील घटना - Marathi News | An argument broke out in the family, the woman took the gallows; Incidents in Jijaunagara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटुंबात झाला वाद, महिलेने घेतला गळफास; जिजाऊनगरातील घटना

Crime News : आशा इंगळे या पती विशाल, सासू सासरे आणि दीर यांच्यासह वाघनगर परिसरातील जिजाऊ नगरात वास्तव्याला होत्या. ...

सेना, भाजप, बंडखोर नगरसेवकांची सत्तेसाठी खलबतं; मेहरूण शिवारात रंगली पार्टी - Marathi News | Sena, BJP, rebellious corporators struggle for power; party in Mehrun at Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सेना, भाजप, बंडखोर नगरसेवकांची सत्तेसाठी खलबतं; मेहरूण शिवारात रंगली पार्टी

Jalgaon : ही रणनिती आखण्यासाठी रविवारी मेहरूण शिवारातील एका शेतात बंडखोर नगरसेवक, भाजप नगरसेविकेचे पती, शिवसेनेचे नगरसेवक अशी मिळून पार्टी झाली असल्याची माहितीही मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. ...

आठ वर्षे कुठे होतात? तेव्हा गाव दिसलं नाही? ग्रामस्थांचा संताप, रक्षा खडसेंनी घेतला काढता पाय - Marathi News | bjp mp raksha khadse lefts meeting with villagers after facing backlash | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आठ वर्षे कुठे होतात? तेव्हा गाव दिसलं नाही? ग्रामस्थांचा संताप, रक्षा खडसेंनी घेतला काढता पाय

खासदार रक्षा खडसे यांच्या बैठकीत दोन गावांमध्ये उडाला गोंधळ; ग्रामस्थांनी विचारला जाब  ...

परिसंस्था, महाविद्यालयांचे नामफलक मराठीतच झळकणार! - Marathi News | Name boards of ecosystems and colleges will be displayed in Marathi only! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परिसंस्था, महाविद्यालयांचे नामफलक मराठीतच झळकणार!

राज्य सरकारने राज्यातील सर्व आस्थापनांच्या आणि खासगी दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्यात याव्यात, अशा सूचना केल्या आहेत. या कायद्याची अंमलबजावणीही राज्यात सुरू झाली आहे. ...

धक्कादायक! उधारीच्या १३० रुपयांसाठी तरुणाचा खून; निर्घृण हत्येनं परिसरात खळबळ - Marathi News | in jalgaon youth killed over 130 rupees borrowed from pan tobacco shop owner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! उधारीच्या १३० रुपयांसाठी तरुणाचा खून; निर्घृण हत्येनं परिसरात खळबळ

पानटपरीवर असलेल्या उधारीवरून तरुणाची निर्घृण हत्या; संशयित आरोपी फरार ...

'तो' प्रवास अखेरचा ठरला! घसरलेली दुचाकी दगडावर आपटून तरुणाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा - Marathi News | in jalgaon man died after his bike skidded and hits on stone | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'तो' प्रवास अखेरचा ठरला! घसरलेली दुचाकी दगडावर आपटून तरुणाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्यानं तरुणाचा दुर्दैवी अंत ...

"ओबीसी समाजावर मोठा अन्याय, राज्य सरकारने दिरंगाई दाखविली", रक्षा खडसेंची टीका - Marathi News | "Big injustice on OBC community, state government has shown delay", criticizes Raksha Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"ओबीसी समाजावर मोठा अन्याय, राज्य सरकारने दिरंगाई दाखविली", रक्षा खडसेंची टीका

Raksha Khadse : आरक्षण ओबीसी समाजाला अपेक्षित आहे, कारण ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले नाही तर निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्व कोण करणार आहे. राज्य सरकारने यामध्ये दिरंगाई दाखविली आहे, अशा शब्दांत रक्षा खडसे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.  ...